• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हाऱ्यात शिवभोजन केंद्रावर निकृष्ट शिळे जेवण,तहसीलदारांनी केला पंचनामा

Team by Team
August 6, 2021
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
198 2
0
तेल्हाऱ्यात शिवभोजन केंद्रावर निकृष्ट शिळे जेवण,तहसीलदारांनी केला पंचनामा
30
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथील शहरातील विश्रामगृह जवळील ज्ञानेश्वरी शिवभोजन येथे शिळे भोजन देत असल्याबाबत नागरिकांकडून तक्रारी शिवसेना पदाधिकारी यांच्या कडे प्राप्त होत असल्याने याबाबत तहसीलदार यांनी नायब तहसीलदार सुरवडकर यांचे समिती पंचनामा करिता पाठवली असतात सदर शिवभोजन केंद्रावर शिळे भोजन दिल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे गोरगरिबांच्या साठी सरकार राबवत असलेल्या या योजनेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे .

तेल्हारा शहरातील ज्ञानेश्वरी शिवभोजन विश्राम गृहाजवळ तेल्हारा येथे शिवभोजन केंद्र असून यांच्या कडील शिवभोजन केंद्रावर भोजन अत्यंत निकुष्ठ दर्जाचे असल्याबाबत तक्रारी नागरिकांकडून लेखी स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी शिवाजी गजानन फोकमारे शिवभोजन घेतलें असता सदर भोजन हे शिळे दिले आहे याबाबत रीतसर लेखी तक्रार यांनी केली आहे सदर प्रकरणाची दखल घेत आपल्या कार्यालय मार्फत पंचनामा झाला असून सदर पंचनामा नुसार शिवाजी फोकमारे यांना दिलेले शिवभोजन शिळे व निकृष्ठ दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पंचनामा वेळी नायब तहसीलदार सुरवडकर, पत्रकार नाना इंगोले, लाभार्थी शिवाजी फोकमारे युवासेना जिल्हा प्रवक्ते प्रा .सचिन थाटे ,आकाश इंगळे ,उपस्थित होते या आधीसुद्धा अनेक शिक्षणासाठी बाहेर गावाच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेले शिवभोजन सुद्धा शिळे असल्याबाबत तक्रारी विद्यार्थ्यांनी केले होत्या.त्यामुळे सदर शिवभोजन केंद्र सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे ही बाब अत्यन्त गंभीर असून त्वरित या केंद्रावर कार्यवाही करावी अशी मागणी तेल्हारा शहरातील नागरिक करीत आहे .याबाबत तरी याबाबत आपण त्वरित शिवभोजन केंद्र परवाना रद्द करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठवण्यात यावी अशी मागणी शिवसेना पदाधिकारी यांनी केली आहे

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

( शिवभोजम केंद्र हे सर्वसामान्य गरजू नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सरकार राबवत आहे पण तेल्हारा शहरातील ज्ञानेश्वरी शिवभोजन केंद्र शिळे भोजन देत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वरुन पंचनामा मध्ये निष्पन्न झाले आहे त्वरित यांचे केंद्र परवाना रद्द करण्यात यावा अन्यथा शिवसेना आंदोलन करणार- प्रा सचिन थाटे )

( ज्ञानेश्वरी शिवभोजन केंद्र येथे शिवभोजन घेतले असता सदर भोजन मला शिळे व निकृष्ठ दर्जाचे दिले याबाबत मी रीतसर तक्रार तहसीलदार यांना केली आहे .सदर शिवभोजन केंद्र येथे नेहमीच शिळे भोजन दिले जाते .यांच्या वर त्वरित कार्यवाही करण्यात यावी – शिवाजी फोकमारे शिवभोजन लाभार्थी)

Tags: शिवभोजन
Previous Post

अकोल्यात प्रशिक्षणाच्या नावाखाली युवतीचे शारीरिक शोषण,आरोपीला अटक

Next Post

अशोका फाउंडेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अशोका फाउंडेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अशोका फाउंडेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मंदिरात पुजाऱ्यासोबत महिला सापडली, गावकऱ्यांनी खोलीत बंद करून केली धुलाई

मंदिरात पुजाऱ्यासोबत महिला सापडली, गावकऱ्यांनी खोलीत बंद करून केली धुलाई

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.