• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

महाराष्ट्र पोलिस बाॅईज असोसिएशन पातूरची तालुका कार्यकारिणी गठित,अध्यक्ष पदी अर्जुनसिंह गहिलोत तर उपाध्यक्ष पदी अविनाश पोहरे

Team by Team
August 4, 2021
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
93 1
0
महाराष्ट्र पोलिस बाॅईज असोसिएशन पातूरची तालुका कार्यकारिणी गठित,अध्यक्ष पदी अर्जुनसिंह गहिलोत तर उपाध्यक्ष पदी अविनाश पोहरे
26
SHARES
672
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे) : आपले कर्तव्य आपला ध्यास.. महाराष्ट्र पोलिस बाॅईज संघटना आपला विश्वास…! महाराष्ट्र पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना खुप हालअपेष्टा सहन कराव्या लागतात महाराष्ट्र पोलिस बाॅईज संघटना ही त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना असुन संघटनेची स्थापना 2013 साली मा. रवि वैद्य मुंबई यांनी केली आहे आणि हिच संघटना पातूरात असावी हा विचार समोर ठेवून नुकतेच जिल्हाध्यक्ष निलेश किरतकार यांच्या मार्गदर्शनात पोलिस बाॅईज असोसिएशनची पातूर तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय पातूरचे प्रशासकीय अधिकारी मा.राहुल खंडारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार राजाराम देवकर, वसंतराव नाईक ज्यु.काॅलेजचे प्राध्यापक शंकर गाडगे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यामद्यध्ये पातूर तालुका कार्यकारणी गठित करण्यात आली.

महाराष्ट्र पोलिस बॉईज असोसिएशन पातूर शहर विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्षपदी अर्जुनसिंह अजयसिंह गहिलोत याची निवड करण्यात आली, तसेच उपाध्यक्षपदी अविनाश सुरेश पोहरे, सचिव कु. कोमल सुरवाडे, सहसचिव सतिश कांबळे,प्रसिद्धी प्रमुख अतुल भांगे,तालुका संघटक शुभम शेवलकार ,सरचिटणीस निरज कुटे,कोषाध्यक्ष सुमेध शेगोकार ,पातूर शहर युवक आघाडी कार्यकारणी मध्ये तालुका अध्यक्ष पदी प्रभुदास बोंबटकार,उपाध्यक्ष पदी सुनिल गाडगे,सचिव पदी पंकज पोहरे,सहसचिव अविनाश गवई, प्रसिद्धी प्रमुख निखिल उपर्वट,तालुका संघटक राहुल वाघमारे ,सरचिटणीस पवन तांबे, कोषाध्यक्ष तुषार सिरसाट आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली व कार्यकारणीतील सर्व सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंकज पोहरे यांनी केले व मान्यवरांचे आभार निखिल उपर्वट यांनी मानले. या कार्यक्रमाला अमोल करवते, सुनिल बग्ग्न,चंद्रकांत इंगळे, डॉ. रामदास शेगोकार, विशाल उपर्वट,जितेंद्र तेलगोटे आदिंचे विशेष सहकार्य लाभले अशी माहिती प्रसिद्धिप्रमुख निखिल उपर्वट यांनी दिली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: maharashtra-police boys association pathurमहाराष्ट्र पोलिस बाॅईज संघटना
Previous Post

MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख अखेर जाहीर; या दिवशी होणार

Next Post

लहान मुलांना कोरोना लस केव्हा?; नीती आयोगाच्या माहितीनं पालकांना दिलासा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
लहान मुलांना कोरोना लस केव्हा?; नीती आयोगाच्या माहितीनं पालकांना दिलासा

लहान मुलांना कोरोना लस केव्हा?; नीती आयोगाच्या माहितीनं पालकांना दिलासा

मुंबईकरांनो सावधान, आता या आजारांनी डोके वर काढल्याने टेन्शन !

मुंबईकरांनो सावधान, आता या आजारांनी डोके वर काढल्याने टेन्शन !

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.