• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 20, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम: तालुका व गावस्तरीय समित्या कार्यान्वित करा- अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांचे निर्देश

Team by Team
July 30, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
99 1
0
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम: तालुका व गावस्तरीय समित्या कार्यान्वित करा- अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांचे निर्देश
16
SHARES
713
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला– राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  तालुकास्तरीय व गावस्तरीय समित्या लवकरात लवकर कार्यरत कराव्या, तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा अकस्मात भेटी देऊन कारवाई करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी दिले.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा समन्वय समितीची सभा (दि. २९) आयोजित करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पवार, अन्न व औषध विभागाचे सहा. आयुक्त तेरकर, पोलीस विभाग प्रतिनिधी पो.नि. श्रीमती. इतापे, म.न.पा. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर मुद्गल, शिक्षण विभागाचे अरविंद जाधव, नंदकिशोर लहाने, समितीचे अशासकीय सदस्य प्रा.मोहन खडसे, प्रा.डॉ. संकेत काळे, प्रा.डॉ. राजेन्द्र पाटील, डॉ. योगेश शाहू, डॉ. दुष्यंत देशपांडे उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

यावेळी खंडागळे यांनी निर्देश दिले की,  शासकीय / निमशासकीय कार्यालयामध्ये तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थ खाणे व खाऊन थुंकण्यावर प्रतिबंध घालण्याकरीता तंबाखू नियंत्रण ( कोटपा २००३) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता धाडसत्र राबवावे. सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये सुद्धा तंबाखुजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाबाबतीत जनजागृती करण्यात यावी.

जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व शिक्षण विभागाचा ऑनलाईन जनजागृतीचा संयुक्त उपक्रम पूर्ण केल्याबाबत अप्पर जिल्हाधिकारी खंडागळे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ.प्रिती कोगदे यांनी कार्यक्रमाचा सविस्तर आढावा सादर केला तर समुपदेशक डी. एम. शिरसाट यांनी प्रास्ताविक केले.

Tags: akola news
Previous Post

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दि. ११ ऑगस्टला

Next Post

खराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
दानापूर येथील शिक्षक कॉलनी मधील रस्त्याचे कधी उजळणार भाग्य

खराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू

412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.