• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 14, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शिक्षण

पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दि.८ ऑगस्ट ऐवजी दि.९ ऑगस्ट रोजी

Team by Team
July 28, 2021
in शिक्षण
Reading Time: 1 min read
95 1
0
अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र
15
SHARES
687
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

एमपीएससी पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा..!

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे ‘ओबीसीं’ च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

अकोला– महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8 वी) ही दि.23 मे 2021 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती. मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा रविवार दि. 8 ऑगस्ट रोजी घेण्यास मान्यता देण्यात आली होती. परंतु दि. 8 ऑगस्ट रोजी काही जिल्ह्यात केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तती परिक्षा (इ.8 वी) दि. 8 ऑगस्ट ऐवजी  सोमवार दि. 9 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र दि. 27 जुलै पासून संबंधीत शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत, या बदलाची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आयुक्त तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांनी कळविले आहे.

Tags: उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
Previous Post

अतिवृष्टीग्रस्तांना सानुग्रह अनुदान; कोषागारातून ३ कोटी सहा लक्ष रुपयांचे देयक मंजूर

Next Post

इंजिनीअरिंगच्या १.४६ लाख जागा झाल्या कमी; दशकभरातील सर्वाधिक कपात, ६३ शिक्षणसंस्था बंद

RelatedPosts

MPSC
Featured

एमपीएससी पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा..!

December 3, 2024
देवेंद्र फडणवीस
Featured

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे ‘ओबीसीं’ च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

November 13, 2024
mpsc
Featured

MPSC च्या उशिरा अधिसूचनेमुळे ५० हजार जणांच्या नोकऱ्या धोक्यात

November 5, 2024
अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र
Featured

दहावीच्या विद्यार्थ्यांना आता गणित, विज्ञानच ‘नो टेन्शन’..! सरकारने घेतला मोठा निर्णय

October 23, 2024
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ
Featured

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ

September 20, 2024
admission
Featured

एमसीए, एमबीए, कृषी, नर्सिंगला यंदा फुल्ल डिमांड

September 19, 2024
Next Post
विशेष लेखः- कौशल्य आत्मसात करा, रोजगार-स्वयंरोजगाराची कास धरा! आयटीआयसाठी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया

इंजिनीअरिंगच्या १.४६ लाख जागा झाल्या कमी; दशकभरातील सर्वाधिक कपात, ६३ शिक्षणसंस्था बंद

पोस्टाच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवणूक करून आपण करु शकता डबल!

पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.