• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 24, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home वाहतूक

uttar pradesh : बाराबंकीमध्ये बसला मोठा अपघात, १८ ठार

Team by Team
July 28, 2021
in वाहतूक
Reading Time: 1 min read
131 2
0
uttar pradesh : बाराबंकीमध्ये बसला मोठा अपघात, १८ ठार
26
SHARES
953
VIEWS
FBWhatsappTelegram

लखनौ: उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) बाराबंकी येथे भीषण अपघात झाला. ट्रकने डबल डेकर बसला दिलेल्या धडकेत १८ जणांचा मृत्यू झाला. रामस्नेहीघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत लखनौ-अयोध्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.

या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला, तर १९ लोक जखमी झाले. सर्व जखमींना उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh) लखनौ ट्रॉमा सेंटर येथे हलविण्यात आले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. बस हरियाणाहून बिहारकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा

अकोला : वाहन तपासणीसाठी तालुकास्तरीय शिबिरे

गणेश उत्सवाचे पहिले २ दिवस पावसाचे, राज्यातील या ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

बाराबंकी येथील अयोध्या सीमेवरील कल्याणी नदी पुलावर डबल डेकर बसाचा एक्सल तुटल्याने बस थांबवण्यात आली होती.

मुसळधार पावसामुळे चालक व ऑपरेटर बस बाजूला लावून बस दुरुस्त करत होते.

दरम्यान, भरधाव वेगात लखनौच्या दिशेने जाणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने बसला धडक दिली.

ही टक्कर इतकी जोरदार होती की त्यातील बहुतेक जागीच ठार झाले.

लखनौ पोलिस अधिकारपी सत्य नारायण सबत म्हणाले, बाराबंकीतील राम स्नेही घाटाजवळ काल रात्री उशिरा एका ट्रकने बसला धडक दिली.

या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अद्यापही काही जणांची ओळख पटलेली नाही

बसमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे सबत म्हणाले. पहाटे तीनपर्यंत चार प्रवाशांचे मृतदेह अडकले होते. तर ११ प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आल्याचे सांगण्यात आले. तर बाराबंकी जिल्हा रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला.

एकूण १८ बस प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सुरेश यादव, इंदल महतो, सिकंदर मुखिया, मोनू सहनी, जगदीश सहनी, जय बहादुर साहनी, बैजनाथ राम, बलराम अशी नावे आहेत. तर अद्याप काही जणांची ओळख पटलेली नाही.

अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग पाच किलोमीटरपर्यंत रोखण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे पोलिसांनाही सुमारे अर्ध्या तासानंतर घटनेची माहिती मिळाली.

Tags: Accident
Previous Post

Voter ID हरवलं तर चिंता नको, अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड

Next Post

अण्णा नाईक स्टाईल खून! प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या; मृतदेह गाडून वर रोपटं लावलं

RelatedPosts

अकोला : तालुकास्तरावर मोटार वाहन नोंदणी, तपासणी व अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन
Featured

अकोला : वाहन तपासणीसाठी तालुकास्तरीय शिबिरे

January 2, 2025
राज्यातील या भागांत पाऊस, तर काही भागात तापमानाचा पारा वाढणार
Featured

गणेश उत्सवाचे पहिले २ दिवस पावसाचे, राज्यातील या ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

September 4, 2024
चार वर्षा पूर्वी चोरी गेलेल्या मोटारसायकल चा शहर वाहतूक शाखा अकोला ने लावला शोध
Featured

परिवहन विभागाकडून मोहिम वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई

May 20, 2024
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने
Featured

अतिवेगाने चालणाऱ्या वाहनांवर करणार कारवाई

May 6, 2024
Accident
Buldhana

मलकापूर जवळ भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

March 9, 2024
पातूर: युवकास अज्ञात दुचाकीस्वारांनी उडविले
Featured

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात तिघांचा मृत्यू

January 25, 2024
Next Post
crime murder

अण्णा नाईक स्टाईल खून! प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या; मृतदेह गाडून वर रोपटं लावलं

विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज – ॲड. गजाननराव पुंडकर

विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज - ॲड. गजाननराव पुंडकर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.