• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बार्शीटाकली खडकी येथे संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे रेस्क्यू,१७ नागरिकांना दिले जीवनदान

Team by Team
July 22, 2021
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
118 1
0
बार्शीटाकली खडकी येथे संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे रेस्क्यू,१७ नागरिकांना दिले जीवनदान
23
SHARES
850
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)-बार्शीटाकळी रोडवरील चंद्रपुर येथील कवादे फॅमिलीतील तीन लोकांना वाचविले बार्शीटाकळी येथील खोलेश्वर मंदीरा समोरील विद्रुपा नदीपात्रातील असलेल्या स्मशानभूमीत अडकलेल्या आई वडील आणी मुलासह तीन लोकांना सुखरुप वाचविले यामध्ये स्मशानभूमीत राहणारे पिराजी एल्लपा कोंडेवार वय (40),पत्नी राधाबाई पिराजी कोंडेवार वय (35) मुलगा अर्जुन पिराजी कोंडेवार वय (12) रा.बीलोली जिल्हा नांदेड यांना मोठ्या अथक प्रयत्नाने जिव धोक्यात घालुन सुखरुप बाहेर काढले,यामध्ये बार्शिटाकळी चे ठाणेदार श्रीरंग सनस तर पिएसआय श्री.निलेश तारक यांनी आणी राजेश कवळकार,शिवलाल विके यांनी सहकार्य केले.

अशा एकुण 17 लोकांना रेस्क्यु केले या रेस्क्यु ऑपरेशन सक्सेस करण्यासाठी जिगरबाज जिवरक्षक पथक प्रमुख दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी ऋषीकेश राखोंडे,मयुर सळेदार, विकी साटोटे,अंकुश सदाफळे,महेश साबळे, ऋतीक सदाफळे,सचीन बंड,आकाश बगाडे हे होते.आरडीसी संजय खडसे सर,अकोला एसडीओ निलेश अपार सर,मुर्तीजापुर एसडीओ अमरसिंह मोहीते सर,बाळापुर एसडीएम पुरी सर बार्शीटाकळी तहसीलदार गजानन हामंद सर हे रात्रभर संपर्कात होते हे विशेष यांच्या मार्गदर्शनात रेस्क्युवर ऑपरेशन यशस्वी केले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेबांनी सहकार्य केले अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Sant Gadge Baba Emergency Squadबार्शीटाकळी
Previous Post

भाऊसाहेब बिडकर विद्यालय अनभोरा येथे वृक्षारोपण

Next Post

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई द्या- सतिश तेलगोटे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola Rain

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई द्या- सतिश तेलगोटे

पाऊस

विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता;सर्तकतेचा इशारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.