मूर्तिजापूर(सुमित सोनोने)- मुर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा राज्याचे उपमुख्य मंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाऊसाहेब बिडकर विद्यालय अनभोरा येथे शालेय परिसरात वृक्षारोपण करून संगोपन करण्याचा संकल्प केला प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर हे होते तर प्रमुख उपस्थिती प्रा.श्रीकृष्णजी बोळे सर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष, जगदीश मारोटकर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मुर्तिजापूर, नितीन भाऊ पाटील शिंदे, किशोर भाऊ सोनोने, रामभाऊ कोरडे,सागरभाऊ कोरडे, आदी उपस्थित होते, प्रसंगी शालेय परिसरात वृक्षारोपण करून संगोपन करण्याचा संकल्प केला