• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था: ऑगस्ट महिन्यासाठी वाटप परिमाणे निश्चित

Team by Team
July 20, 2021
in अकोला
Reading Time: 2 mins read
110 1
0
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण
23
SHARES
795
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– जिल्ह्याकरिता  माहे ऑगस्ट-2021 करिता लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक  वितरण  व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य/नियंत्रित  साखर  इत्यादी  जीवनावश्यक  वस्तुचे  वाटप  परिमाणे खालील प्रमाणे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे यांनी दिली आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अ.क्र. धान्याचा प्रकार वाटप परिमाण धान्य वाटपाचे 

किरकोळ दर

1 प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी गहु  तीन किलो प्रति व्यक्ती प्रति किलो  दोन रुपये
2 प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी तांदुळ दोन किलो प्रति व्यक्ती प्रति किलो  तीन रुपये
3 अंत्योदय अन्न योजना गहू 15 किलो प्रति कार्ड  प्रति किलो दोन रुपये
4 अंत्योदय अन्न योजना तांदुळ 20 किलो प्रति कार्ड प्रति किलो  तीन रुपये
5 एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता गहु चार किलो प्रति व्यक्ती प्रति किलो  दोन रुपये
6 एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता  तांदुळ एक  किलो प्रति व्यक्ती प्रति किलो  तीन रुपये
7 नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्याकरिता एक किलो प्रति शिधापत्रिका

(साठा उपलब्धतेनुसार )

प्रति किलो  20 रुपये
8 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यासाठी गहु व तांदुळ प्रति सदस्य प्रतिमाह तीन किलो गहु व दोन किलो तांदुळ मोफत
9 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योद्य अन्न योजना गहु व तांदुळ प्रति सदस्य प्रतिमाह तीन किलो गहु व दोन किलो तांदुळ मोफत

त्यानुसार वाटप परिमाण खालीप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत. वरील वाटप परिमाण गोदामातील साठ्याचे व लाभार्थी संख्याचे उपलब्धतेनुसार राहील,असेही जिल्हा पुरवठा विभागाने कळविले आहे.

Tags: Public Distribution System Akola
Previous Post

Arogya Rakshak policy: LIC कडून आरोग्य विमा योजना सुरू, जाणून घ्या सर्व काही

Next Post

अकोला- मुकबधिर मुलांना विनामुल्य प्रवेश सुरु

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
अकोला- मुकबधिर मुलांना विनामुल्य प्रवेश सुरु

अकोला- मुकबधिर मुलांना विनामुल्य प्रवेश सुरु

एपीएल(केशरी) शिधापत्रिकाधारकासाठी ऑगस्ट महिन्याचा नियतन मंजुर

एपीएल(केशरी) शिधापत्रिकाधारकासाठी ऑगस्ट महिन्याचा नियतन मंजुर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.