• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

नागझरी नदीवरील रपटा खचल्याने वाडी ईसापुर गावचा संपर्क तुटला,जि.प.बा़धकाम विभागाचे दुर्लक्ष

Team by Team
July 19, 2021
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
238 3
0
नागझरी नदीवरील रपटा खचल्याने वाडी ईसापुर गावचा संपर्क तुटला,जि.प.बा़धकाम विभागाचे दुर्लक्ष
35
SHARES
1.7k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधि)- वाडी अदमपुर ते ईसापुर ला जोडला जाणारा नागझरी नदीवरील रपटा खचल्याने ईसापुर गावचा संपर्क तुटला असुन संमधीत विभागाने याकडे लक्ष देवुन रपटा दुरुस्त करण्याची मागणी होत आहे या रपट्यावरुन जाणे येणे करणे कठीन झाले असुन नागरीकांना व विद्यार्थ्यांना तसेच वृद्ध व्यक्तींना या रपट्यावरुन जाणे येणे करणे खुप कठीन झाले असुन या रपट्यावरुन वाडी आणी ईसापुर येथिल शेतकऱ्यांना आपल्या मालाची तसेच जिवनाआवश्यक वस्तुच्या मालाची ने आन करण्यासाठी हा एकच रस्ता आहे त्यामुळे हा रपटा लवकर दुरुस्त करण्यात यावा मागील दोन तिन वर्षापुर्वी पासुन रपटा खचला असुन या वर्षी आलेला पुरामुळे मोठा खड्डा पडला आहे याकडे संमधीत विभागाने लक्ष देवुन रपटा दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे
—————–
हा रपटा दोन तिन वर्षा पुर्वीपासुन खचला आहे त्यामुळे रपटा दुरुस्तीचे काम पावसाळ्या पुर्वी करणे अपेक्षीत होते परंतु समंधीत विभाग यांचेकडुन रपटा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही यावर्षी,आलेल्या पुरामुळे रपटा जास्त खचल्यामुळे व त्यामध्ये मोठा खड्डा पडल्यामुळे नागरीकांना मोठा ञास होत आहे त्यामुळे समंधीत प्रशासनाने याची दखल घ्यावी.
मिराताई आनंद बोदडे
सरपंच ग्रा.पं ईसापुर
—————–
नागझरी नदीवरील रपट्याच्या दुरुस्ती करीता निधी मिळावा या करीता जि.प.बांधकाम विभाग यांचेकडे मागणी केली परंतु कोरोनामुळे निधी उपलब्ध झाला नाही

धनंजय बरडे उपभियंता

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: akola newsAkola news in MarathiNagzari RiverWadi Isapur village
Previous Post

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे मूलनिवासी मुस्लीम मंचाचा सन्मान

Next Post

घरी नसल्याचे पाहून चोरांनी मारला लाखोंचा मुद्देमालावर डल्ला,तेल्हारा पोलिसांना आता चोरट्यांचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
घरी नसल्याचे पाहून चोरांनी मारला लाखोंचा मुद्देमालावर डल्ला,तेल्हारा पोलिसांना आता चोरट्यांचे आवाहन

घरी नसल्याचे पाहून चोरांनी मारला लाखोंचा मुद्देमालावर डल्ला,तेल्हारा पोलिसांना आता चोरट्यांचे आवाहन

Palkhi

कौंडण्यपुर रुक्मिणी माता पालखी सोहळ्याचे थाटात प्रस्थान,वारकऱ्यांच्या मागणीला यश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.