• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा येथे शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक संपन्न

City Reporter by City Reporter
July 15, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
114 1
0
तेल्हारा येथे शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक संपन्न
17
SHARES
820
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी): शिवसेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने शहर व तालुक्यात शिवसंपर्क अभीयान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असून हे अभीयान तालुकाभर कश्या स्वरूपात राबविण्यात येणार करीता आढावा बैठक घेण्यात आली यावेळी तालुक्यातील सर्व शिवसेना युवासेनेच्या पदाधिकारी याना शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीलीप बोचे युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे यांनी आपले मत व्यक्त केले व तेल्हारा तालुक्यात व शहरात शिवसंपर्क अभीयान २१ ते २५ जुलै राबविण्यात येणार असल्याचे ता.समन्वयक प्रविण वैष्णव यांनी जाहीर केले.

यावेळी जि.प.सदस्य संजय अढाउ शहर प्रमुख विक्रांत शिदे पउतालुकाप्रमुख अजय पाटील गावंडे पुरषोत्तम पाटील गावंडे रमेश धामोळे माजी शहर प्रमुख पप्पू शेठ सोनटक्के राजेश वानखडे युवासेना शहर प्रमुख राम वाकोडे जि.प सर्कल प्रमुख गणेश तिव्हाणे नंदकिशोर निमकर्डे गजानन मोरखडे नाजुकराव लासुरकार दीलीप गावंडे ज्ञानेश्वर आखरे सुधाकर हागे संजय भोपळे गजानन माळोकार निलेश उमाळे राजेश अढाउ बजरंग वनकर बाळुभाउ राउत गौतम दामोदर गौरव धुळे राहूल गळम सुरज देशमुख प्रज्वल मोहोड अनुप गावंडे प्रसाद देशमुख नयन मोहोड संभाजी वानखडे आदेश महाल्ले यांच्या सह आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रास्ताविक ता.समन्वयक प्रविण वैष्णव यांनी केले

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शिवसंपर्क अभीयान आढावा बैठक श्री लटीयाल भवानी प्रतिष्ठान शिवसेना जनसंपर्क कार्यालय तेल्हारा येथे घेण्यात आली

Tags: shivsenaTelhara
Previous Post

तळेगाव बाजार येथे भावनेच सपासप वार करून वाजविला भावाचा गेम, भावाचा मृत्यू

Next Post

SSC Result 2021 दहावाची निकाल जाहीर; एका क्लिकवर पहा निकाल… 

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
SSC RESULT

SSC Result 2021 दहावाची निकाल जाहीर; एका क्लिकवर पहा निकाल... 

vaccination center in akola

केंद्र सरकार लवकरच सुरू करणार १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.