• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेस ‘एनएबीएल’ प्रमाणपत्र

City Reporter by City Reporter
July 15, 2021
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
111 1
0
water testing lab akola
17
SHARES
803
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला,दि.१५- जिल्ह्यात जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेस एनएबीएलचे (NABL:National Accridation Board For Testing And Calibaration Of Labrotory) प्रमाणपत्र मिळाले आहे, अशी माहिती वरीष्ठ भूवैज्ञानिक प्रवीण बर्डे यांनी दिली आहे.
पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळांची उभारणी करुन जिल्ह्यात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करुन रासायनिक व जीवाणू विषयक तपासण्या या प्रयोगशाळेत केल्या जातात. त्यात रासायनिक पृथ्थकरण विषयक सात निकषांची पुर्तता केल्याने या प्रयोगशाळेस हे प्रमाण पत्र मिळाले आहे. या प्रयोगशाळेत पाण्याची विद्युत प्रवाहितता, फ्लोराईड, लोह, नायट्रेट, सामू, एकूण विरघळलेले घटक, एकूण काठीण्यता (चुनखडीचे प्रमाण) या सात घटकांची तपासणी केली जाते. त्यासाठी या प्रयोगशाळेस हे प्रमाणपत्र मिळाले आहे. आगामी काळात अशाच प्रयोगशाळा मुर्तिजापूर, तेल्हारा व बार्शी टाकळी येथेही उभारण्यात येणार आहेत,असेही बर्डे यांनी सांगितले. या प्रयोगशाळेत ग्रामीण भागात जलसुरक्षक विविध ठिकाणच्या पाण्याचे स्त्रोतांमधून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात व त्याचे रासायनिक व जीवाणू विषयक तपासण्या केल्या जातात.

Tags: nablwater tesing lab
Previous Post

नूतन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी पदभार स्विकारला

Next Post

तळेगाव बाजार येथे भावनेच सपासप वार करून वाजविला भावाचा गेम, भावाचा मृत्यू

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
तळेगाव बाजार येथे भावनेच सपासप वार करून वाजविला भावाचा गेम, भावाचा मृत्यू

तळेगाव बाजार येथे भावनेच सपासप वार करून वाजविला भावाचा गेम, भावाचा मृत्यू

तेल्हारा येथे शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक संपन्न

तेल्हारा येथे शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.