• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कृषीनगर आणि परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा!मनपा लक्ष देईल काय ?

Team by Team
July 13, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
100 1
0
Impure water
15
SHARES
721
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला (प्रतिनिधी)- प्रत्येक गावातील, शहरांतील जनतेचे  प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असते आणि प्रशासनाचीही जबाबदारी नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याची असतांनाच कृषी नगर भागात  सोडले जाणारे पिण्याच्या पाण्याचा व्हॉल्व्ह हा चक्क घाण पाणी वाहून नेणाऱ्या  नालीतच असल्याने अगदी सहजपणे लोकांना पिण्याचे पाणी सोबतच नालीचे पाणी प्यावे लागत आहे  त्यामुळे मनपा चे जलप्रदाय विभाग कृषीनगर भागातील जनतेच्या आरोग्याशी खेळत असून हा खेळ त्वरित बंद करा अन्यथा रोगग्रस्त होऊन मरण्यापेक्षा मनपा विरोधात आंदोलन करून  मरू  अशी भूमिका कृषीनगर भागातील नागरिक तथा  वंचित बहुजन आघाडीचे  वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पुर्व  उपाध्यक्ष  अवधुत  खडसे यांनी घेतली आहे यावेळी   प्रकाश डहाने, विजय  नरवाडे ,राजु  अंबोरे वैदु समाज नेेते  राहुल  मनवर, विजय  वानखडे,सतीष वानखडे, सुमेध  खंडारे, महानंद  राठोड, राजेष  मनवर,  भारत गवई ,धम्मपाल आठोले ,रामा तायडे विलास इंगोले  आदीं कार्यकर्त्यांची   उपस्थिती होती

Tags: Drinking Water
Previous Post

जमिनीचे खोटे कागदपत्रे बनवून तलाठी , मंडळ अधिकारीसह दोन जणांनी हडपली कोट्यावधीची जमीन ?

Next Post

कृषिपंप वीज धोरणला राज्यातील शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद,वीजबिलांच्या थकबाकीतून ३ लाखांवर शेतकरी झाले मुक्त

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
स्थानिक स्वराज्य संस्थांनी वीज बिलाचे थकविले ७२०८ कोटी रुपये

कृषिपंप वीज धोरणला राज्यातील शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद,वीजबिलांच्या थकबाकीतून ३ लाखांवर शेतकरी झाले मुक्त

‘उमेद’ची जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शनीय परसबाग: परसबागेतील भाजीपाला उत्तम आरोग्यदायक आहार- सौरभ कटीयार

'उमेद'ची जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शनीय परसबाग: परसबागेतील भाजीपाला उत्तम आरोग्यदायक आहार- सौरभ कटीयार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.