• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

“नाम फाउंडेशन” तर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला आर्थिक मदत

Team by Team
July 13, 2021
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
107 1
0
“नाम फाउंडेशन” तर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला आर्थिक मदत
29
SHARES
773
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला-  तालुक्यातील अन्वी मिर्झापुर येथील विशाल महादेव राऊत (32) या अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने सततची नापिकी व लोकडाऊन मधील रोजगार बंद झाल्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तसेच त्यांनी शेतीसाठी बँकेकडून व खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे लागणारा खर्च व त्यातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न यामुळे आलेला कर्जबाजारीपणा यामुळे हे कर्ज कसे फेडावे या चिंतेतूमुळे त्यांना आत्महत्या करण्याखेरीज उपाय उरला नव्हता या नैराश्यातून त्यानी आपली जीवनयात्रा संपविली.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, सोबत 3 व 5 वर्षांच्या दोन मुली आहेत. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या व नटसम्राट नाना पाटेकर व आदर्श अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या “नाम फाउंडेशन” या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला सानुग्रह मदत म्हणून 15 हजार रुपयांचा धनादेश त्यांची विधवा पत्नी श्रीमती शारदा विकास राऊत यांना देण्यात आला. ही मदत नाम फाउंडेशन चे विदर्भ व खानदेश चे समन्वयक हरीश इथापे यांच्या मार्गदर्शनात व नाम फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक माणिक शेळके यांच्या हस्ते व श्री गुरुदेव सेवांडळाचे जेष्ठ प्रचारक डॉ. रामेश्वर बरगट, गावचे उपसरपंच प्रशांत नागे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आतापर्यंत नाम फाउंडेशनने विदर्भ व मराठवाडा या भागात आठ गावे दत्तक घेतली असून अनेक जिल्ह्यांमध्ये जलसंधारण, तलाव खोलीकरण, नद्यांमधील गाळ उपसणे अशी अनेक समाजोपयोगी कामे लोकसहभागातून केली आहे तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांना सानुग्रह मदत म्हणून पंधरा हजार रुपये नाम फाउंडेशन च्या वतीने देण्यात येते अथवा या कुटुंबातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना शिलाई मशीन, शेळ्या व इतर रोजगाराचे साहित्य मदत म्हणून देण्यात येते. आतापर्यंत अकोला जिल्ह्यातील 40 शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले असून 30 कुटुंबांना पंधरा हजार रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले आहेत.

Tags: nam foundation
Previous Post

वाढत्या महागाई वीरोधात कॉग्रेस चा सायकल मोर्चा वाढत्या महागाई बद्दल जनतेला काय उत्तर द्याल !!

Next Post

जमिनीचे खोटे कागदपत्रे बनवून तलाठी , मंडळ अधिकारीसह दोन जणांनी हडपली कोट्यावधीची जमीन ?

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
fraud

जमिनीचे खोटे कागदपत्रे बनवून तलाठी , मंडळ अधिकारीसह दोन जणांनी हडपली कोट्यावधीची जमीन ?

Impure water

कृषीनगर आणि परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा!मनपा लक्ष देईल काय ?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.