• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे जलसाक्षरता अभियान; ऑनलाईन परिसंवादाद्वारे जनजागृती

Team by Team
July 12, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
86 1
0
ऑनलाइन
16
SHARES
621
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त जलसाक्षरता अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता आभासी  परिसंवादाचे आयोजन (दि.११) करण्यात आले होते या परिसंवादामध्ये कृषी अभियांत्रिकी पदवी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

या परिसंवादाचे  उद्घाटन सह अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ.वडतकर यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक सेवानिवृत्त उपसंचालक शशांक देशपांडे उपस्थित होते. त्यांनी Water Resources in Maharashtra या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच Artificial recharge in groundwater  या विषयावर सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉ. सुभाष टाले यांनी मार्गदर्शन केले. तर       वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रवीण बर्डे यांनी भूजलाची यशोगाथा दाखवून विद्यार्थ्यांना अवगत केले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार आर एम भवाने यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दरम्यान आज, दि.१२ रोजी झालेल्या परिसंवादात, जलसाक्षरता अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला ता. पातूर येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.     या परिसंवादाला उदघाटक म्हणून प्राचार्य डॉ. राम खर्डे उपस्थित होते.  यावेळी कनिष्ठ भूवैज्ञानिक राजीव गवई यांनी अकोला जिल्ह्यातील भूशास्त्रीय रचना याबाबत माहिती दिली. तसेच डॉ. हर्षवर्धन देशमुख यांनी पाण्याचा ताळेबंद याबाबत माहिती दिली. तर       वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रवीण बर्डे यांनी विहिरींची पत्रिका समजावून सांगितली.

दुपारच्या सत्रात सहयोगी अधिष्ठाता डॉ.जी. बी. उंदीरवाडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उदय पाटणकर यांनी  छतावरील पाऊस पाण्याचे संकलन व पुनर्भरण याविषयी माहिती दिली.या परिसंवादामध्ये ८२  विद्यार्थी सहभागी झाले होते सरद परिसंवाद हा Zoom वर आयोजित करण्यात आला होता,तसेच You tube वर प्रसारित करण्यात आला. त्यामध्ये १३३ विद्यार्थ्यांनी You tube सहभाग दर्शविला

       या आभासी परिसंवादाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार आर. एम. भवाने यांनी केले.

Tags: जलसाक्षरता अभियान
Previous Post

नॅशनल वोटर सर्विस पोर्टलवर मतदार नोंदणी केलेल्या अर्जदारांनी इ-इपिक डाऊनलोड करा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी ‘सेल्फि पॉईंट’ : क्रीडा विभागाचा उपक्रम

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी ‘सेल्फि पॉईंट’ : क्रीडा विभागाचा उपक्रम

टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी 'सेल्फि पॉईंट' : क्रीडा विभागाचा उपक्रम

नोकरी

लोकसंख्या नियंत्रण कायदा मोदी सरकार आणण्याच्या तयारीत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.