• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

नॅशनल वोटर सर्विस पोर्टलवर मतदार नोंदणी केलेल्या अर्जदारांनी इ-इपिक डाऊनलोड करा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 25, 2021
in अकोला, Featured, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
175 3
0
नॅशनल वोटर सर्विस पोर्टलवर मतदार नोंदणी केलेल्या अर्जदारांनी इ-इपिक डाऊनलोड करा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
26
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१२- अकोला जिल्‍ह्यातील ४६२४ नागरिकांचे ‘नॅशनल वोटर सर्विस पोर्टल’ वर मतदार नोंदणी अर्ज ग्राह्य धरले गेले असुन त्‍यापैकी ३८५४ मतदारांनी अद्याप आपले इ-इपिक डाऊनलोड केले नाहीत. अशा सर्व मतदारांनी आपापले इ-इपिक डाऊनलोड करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

याबाबत निवडणूक शाखेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्‍ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात दि.१ जानेवारी २०२१ पासुन मतदार यादीत नव्‍याने नाव समाविष्‍ट करण्‍यासाठी प्राप्‍त झालेल्‍या अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाल्‍याचे संदेश मोबाईलवर प्राप्‍त झाले असल्‍यास त्या त्या मतदारांना निवडणूक आयोगाच्‍या संकेतस्‍थळावरुन इ-इपिक घरच्‍या घरीच डाऊनलोड करणे शक्‍य आहे. या प्रक्रियेमध्‍ये कोणत्‍याही प्रकारची अडचण येत असल्‍यास मतदारांनी आपल्या तालुक्‍यातील तहसिल कार्यालयतील निवडणूक शाखेमध्‍ये संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

संकेतस्‍थळावरुन इ-इपिक डाऊनलोड असे करावे….

· https://www.nvsp.in या संकेतस्‍थळावर जावे.

· आपले नाव,मोबाईल क्रमांक, द्वारे संकेतस्‍थळावर लॉगीन करावे.

· आपल्‍याला प्राप्‍त ईपीक क्रमांक किंवा नमुना सहा अर्जावरिल रेफरन्‍स क्रमांक नमुद करावा.

· आपल्‍या नोंदणी केलेल्‍या मोबाईल क्रमांकावर आलेल्‍या OTP द्वारे Verify करावे.

· Download Epic वर Click करावे व इ-इपिक प्राप्‍त करावे.

Previous Post

१३५ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज

Next Post

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे जलसाक्षरता अभियान; ऑनलाईन परिसंवादाद्वारे जनजागृती

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
ऑनलाइन

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे जलसाक्षरता अभियान; ऑनलाईन परिसंवादाद्वारे जनजागृती

टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी ‘सेल्फि पॉईंट’ : क्रीडा विभागाचा उपक्रम

टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी 'सेल्फि पॉईंट' : क्रीडा विभागाचा उपक्रम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.