• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

डाक जीवन विमा थेट अभिकर्ता नेमणूक;अर्ज करण्याचे आवाहन

Team by Team
July 12, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
187 2
0
पोस्टाच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवणूक करून आपण करु शकता डबल!
28
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१२– भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेअंतर्गत जिल्ह्याअंतर्गत थेट अभिकर्त्यांची नेमणूक करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाचा नमुना अकोला प्रधान डाकघर किंवा प्रवर डाक अधीक्षक अकोला यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत असे प्रवर डाक अधीक्षक, अकोला विभाग, अकोला यांनी कळविले आहे.

निकष

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

१) उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी व ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

२) इयत्ता दहावी किंवा मान्यता प्राप्त बोर्डाची समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावे.

३) बेरोजगार, स्वयंरोजगार करणारे व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचे अभिकर्ता, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी इ. कुणीही अर्ज करु शकतात.

४) उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संवाद कौशल्य, जीवन विमा बाबत ज्ञान याआधारावर केली जाईल.

५) निवड झालेल्या उमेदवारांकडून पाच हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून राष्ट्रीय बचत प्रमाण पत्र वा किसान विकास पत्र या स्वरुपात असेल.

६) प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपाचा परवाना देण्यात येईल. नंतर आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर तो कायम स्वरुपी केला जाईल.

७) निवड झालेल्या उमेदवारास डाक विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन देण्यात येईल.

तरी इच्छुक उमेदवारांनी प्रवर डाक अधीक्षक, अकोला विभाग, सिविल लाईन येथे विहित नमुन्यातील अर्ज, सर्व शैक्षणिक कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड व अन्य संबंधित कागदपत्रांसह दि.२६ व २७ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी दोन वाजे दरम्यान उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: Indian Post Department
Previous Post

वीज कोसळणे, अतिवृष्टी, पुरस्थितीत नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

प्रधानमंत्री पीक विमा योजना: १५ जुलै पर्यंत सहभागाचे आवाहन; तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post

प्रधानमंत्री पीक विमा योजना: १५ जुलै पर्यंत सहभागाचे आवाहन; तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक

राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

१३५ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.