• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

भिंत कोसळून ढिगाऱ्या खाली दबल्याने ९ वर्षीय बालकाचा मृत्यू ; ५ गंभीर जखमी

Team by Team
July 10, 2021
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
137 1
0
भिंत कोसळून ढिगाऱ्या खाली दबल्याने ९ वर्षीय बालकाचा मृत्यू ; ५ गंभीर जखमी
21
SHARES
985
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: बाळापूर येथील राहत्या घराची भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली दबल्याने ९ वर्षीय बालकाचा मृत्यू, तर अन्य पाच जण जखमी झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात शनिवारी पहाटे घडली.

बाळापूर शहरात सतरंजीपुरा भागात शेख रसूल शेख वजीर (४२) यांचे विटा मातीचे घर आहे. पावसामुळे मातीच्या भितींत पाणी मुरल्याने त्या घराची भिंत शनिवारी पहाटे कोसळली. घरा मध्ये झोपलेले शेख रसूल व त्यांची पत्नी शबाना परवीन व त्यांची मुले शेख रुमान,शेख फरान,शेख इरफान व त्यांचा लहान मुलगा शेख कामरान शेख रसुल ढिगाऱ्याखाली दबले.घर कोसळल्याचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलेला आणि तिच्या मुलांना त्यांनी बाहेर काढले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या घटनेत ९ वर्षीय शेख कामरान शेख रसूल याचा मृत्यू झाला. घरातील ५ जण जखमी झाले. त्यांना उपचारा साठी ग्रामीण रुग्णालय बाळापूर येते हलवण्यात आले.

Tags: akola news
Previous Post

पावसामुळे भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू; पाच जण जखमी

Next Post

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचे अकोला जिल्ह्यात जंगी स्वागत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचे अकोला जिल्ह्यात जंगी स्वागत

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचे अकोला जिल्ह्यात जंगी स्वागत

अकोला जीएमसी रिकव्हरी रेटमध्ये राज्यात दुसऱ्या स्थानी

कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना सत्कारापासुन डावलले; आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये तिव्र नाराजी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.