• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 24, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Akola Corona Updates: ४२२ अहवाल प्राप्त, सहा पॉझिटीव्ह, ७० डिस्चार्ज

Team by Team
July 8, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
126 4
0
corona
20
SHARES
931
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– आज दि.8 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ४२२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४१६ अहवाल निगेटीव्ह तर सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान ७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.७) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57664(43110+14377+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर सहा+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी चार = एकूण पॉझिटीव्ह-१०.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २९६५०६ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे २९२९८९ फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१२० नमुने होते. आजपर्यंत एकूण २९६४४६ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २५३३३६ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

सहा पॉझिटिव्ह

आज दि.8 दिवसभरात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे.त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- अकोट- एक, मुर्तिजापूर- एक, बाळापूर-एक,अकोला मनपा क्षेत्र-तीन. दरम्यान काल (दि.७) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांत चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

७० जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दि.8 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक, आयकॉन हॉस्पिटल येथील दोन, बिहाडे हॉस्पिटल येथील एक, आधार हॉस्पिटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ६४ असे एकूण ७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

१०४ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57664(43110+14377+177)आहे. त्यात ११३० मृत झाले आहेत. तर ५६४३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १०४ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: corona cases akolacorona update akola
Previous Post

दिव्यांगांसाठी दि.१३ रोजी लसीकरण; नजिकच्या केंद्रावर मिळणार लस

Next Post

अकोला शहर वाहतूक शाखेने राबविलेले विविध उपक्रम व मोहिमा बनल्या” अकोला पॅटर्न”

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
अकोला शहर वाहतूक शाखेने राबविलेले विविध उपक्रम व मोहिमा बनल्या” अकोला पॅटर्न”

अकोला शहर वाहतूक शाखेने राबविलेले विविध उपक्रम व मोहिमा बनल्या" अकोला पॅटर्न"

शेगाव येथून दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात चार तरुण ठार

शेगाव येथून दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात चार तरुण ठार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.