तेल्हारा (प्रतिनिधी)– शिवसेना तालुका प्रमुख स्व. विजय पाटील मोहोड यांच्या निवासस्थानी उमरी येथे मोहोड यांच्या परिवाराचे केले सात्वन विजुय पाटील यांच्या निधनाने त्यांच्या परीवाराचे व तालुक्यातील शिवसेनेचि कधी न भरुन निगनारी हानी झाल्याचे मत शिवसेना अकोला संपर्क प्रमुख प्रकाशजी शिरवाडकर यांनी व्यक्त केले यावेळी शिवसेना अकोला निवासि उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे जि.प.सदस्य संजय अढाउ तेल्हारा तालुका समन्वयक प्रविण वैष्णव तेल्हारा तालुका उपाध्यक्ष अजय गावंडे माजी शहर प्रमुख पप्पू शेठ सोनटक्के विजय दुतोंडे शिवसैनिक उपस्थित होते