• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 25, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा

City Reporter by City Reporter
July 3, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
141 1
0
लोकजागर मंचचे  अध्यक्ष अनिल गावंडे यांचा  वाढदिवस  सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा
21
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा दि :- लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांचा वाढदिवस लोकजागर मंचच्या समस्त कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीर , मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प , अन्नदान अशाप्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गेल्या सहा वर्षापासून लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या नेतृत्वात लोकजागर मंचने विविध रचनात्मक कार्यक्रम राबवून विविध सामाजिक उपक्रम राबविले दिनांक एक जुलैला अनिल गावंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आकोट येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच १८ नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला तसेच लोकजागर मंचच्या माध्यमातून दहिगाव येथील वृद्धाश्रमांमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला,हिवरखेड येथे होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले व स्वच्छता अभियान राबवले तसेच वृक्षारोपण करण्यात आले.तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना अन्नदान करण्यात आले तसेच समस्त अकोट मतदार संघामध्ये करोना पासून संरक्षण व्हावे याकरिता मास्क चे वाटप करण्यात आले.अनिल गावंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट मतदार संघातील च नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या अकोट मतदार संघामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये लोकजागर मंचचे प्रदेश पदाधिकारी दोन्ही तालुक्याचे अध्यक्ष शहराध्यक्ष पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी व समस्त कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: Anil Gawandelokjagar manch
Previous Post

स्मारक, संग्रहालय व व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी अटी शर्तीसह खुले जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

Next Post

हृदयद्रावक! महिलेनं स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन, PM मोदींना लिहिलं अखेरचं पत्र

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
suicide

हृदयद्रावक! महिलेनं स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन, PM मोदींना लिहिलं अखेरचं पत्र

vaccination

कोरोनाच्या दोन्ही डोसमुळे मृत्यूचा धोका 98 टक्क्यांपर्यंत कमी, केंद्र सरकारची माहिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.