• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना; शेतकऱ्यांनी फळपिक विमाचा लाभ घ्या- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Team by Team
June 29, 2021
in अकोला, शेती
Reading Time: 2 mins read
134 2
0
शेतकऱ्याला
20
SHARES
968
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला – मृग बहार 2021 मध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा योजना राज्यातील 26 जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील  शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

 अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे  शेतकऱ्यांसह कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.  अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंमलबजावणी करिता एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स क. लिमिटेड कंपनी, मुंबईची नेमणूक करण्यात आली आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत समाविष्ट फळपिके, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा  विमा हप्ता –

अ.क्र. फळपिकाचे नाव विमा संरक्षित रक्कम (रु./ हेक्टर) शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु)
१ संत्रा ८०००० ४०००
२ लिंबू ७०००० ३५००
३ मोसंबी ८०००० ४०००
४ डाळिंब १३०००० ६५००
५ पेरू ६०००० ३०००
अधिसूचित फळपिके, तालुका व महसूल समाविष्ट मंडळ
अ.क्र. अधिसूचित फळपिके तालुका महसूल मंडळाचे नाव
१ डाळिंब अकोला शिवणी
२ पेरू ,मोसंबी पातुर पातुर
३ लिंबू अकोला, बार्शिटाकली, मुर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, पातुर व बाळापूर शिवणी, सांगळूद,बोरगावमंजु,कौलखेड, कापशीरोड, राजंदा, धाबा, महान,खेर्डाबु.,निम्भा, जामठी बु., कुरुम, मुर्तिजापूर, हातगाव, अकोलखेड, आसेगाव बाजार,उमरा, पणज, मुंडगाव, अकोट,अडगाव बु., हिवरखेड, माळेगाव बाजार,पातुर, बाभूळगाव,आलेगाव,सस्ती, चान्नी,वाडेगाव, बाळापूर
२ संत्रा बार्शिटाकली,मुर्तिजापूर,अकोट, तेल्हारा, पातुर राजंदा, धाबा, निम्भा, कुरुम, हातगाव, अकोलखेड,  उमरा, पणज,  अकोट, अडगाव बु., हिवरखेड, माळेगाव बाजार,तेल्हारा, पातुर, आलेगाव.

शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळण्याकरीता संत्रा, मोसंबी, लिंबू,पेरू या फळ पिकाकरिता बुधवार दि. 30 जुन तर डाळिंब फळपिकाकरीता 14 जुलै 2021 या अंतिम दिनांकापुर्वी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे. अधिक माहितीकरिता तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच विमा कंपनी प्रतिनिधी व दूरध्वनी क्रमांक ०२२-६२३४६२३४,  ग्राहक सेवा क्र.-१८००२६६०७०० व [email protected] या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला यांनी केले आहे.

Tags: akola newsfruit crop insurance plansफळ विमा योजना
Previous Post

COVID-19 vaccine : देशात मॉर्डना लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी

Next Post

अकोला: कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांकरीता शोध मोहिम राबवाण्याचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Collector Akola

अकोला: कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांकरीता शोध मोहिम राबवाण्याचे निर्देश

Corona Cases

Akola Corona Update : सात पॉझिटीव्ह, 35 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.