• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

देशातील ४५ हजारांपैकी २१ हजारांहून अधिक नमुण्यांमध्ये गंभीर ‘व्हेरियंट’!

Team by Team
September 25, 2021
in Corona Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
159 1
0
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया
24
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली :  देशातील कोरोना महारोगराईची दुसरी लाट ओसरत असताना संसर्गाच्या नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. देशात कोरोना संबंधी आतापर्यंत करण्यात आलेल्या जीनोम सिक्वेसिंगनुसार दर दुसऱ्या नमुण्यांमध्ये गंभीर व्हेरियंट आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयानूसार आतापर्यंत ४५ हजार नमुण्यांची तपासणी करण्यात आले. यातील २१ हजारांहून अ​धिक नमुण्यांमध्ये गंभीर व्हेरियंट आढळले. दर दुसर्या नमुण्यांच्या सिक्वेसिंगमध्ये अल्फा, बीटा, डेल्टा, डेल्टा प्लस सारखे व्हेरियंट आढळल्याने देशात कोरोनाचे नवे रूप वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. अल्फाच्या तुलनेत डेल्टा व्हेरियंट चार पटीने वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या नमुण्यांपैकी २ हजार ९६८ नमुण्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळला आहे.

डिसेंबर २०२० ते मे २०२१ दरम्यान १०.३१ टक्के नमुण्यांमध्ये कोरोनाचे गंभीर व्हेरियंट आढळले होते. हैद्राबाद येथील पेशी आणि रेणू जीवशास्त्र केंद्राचे माजी संचालक डॉ. राकेश मिश्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या लाटेत अल्फा व्हेरियंट सर्वाधिक आढळून आला. डिसेंबर २०२० पासून देशात जीनोम सिक्वेसिंग सुरू करण्यात आली. दुस-या लाटे दरम्यान डेल्टा व्हेरियंट सर्वाधिक आढळला. दुसरी लाट ओसरताच डेल्टा प्लस तसेच एव्हाय २.० म्यूटेशन आढळत आहे. आकडेवारीनूसार आतापर्यंत ४५ हजारांपैकी ४ हजार ५४४ नमुण्यांमध्ये अल्फा, २६६ मध्ये बीटा तसेच १६ हजार २९७ नमुण्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट मिळाले आहेत. तर, जानेवारी, २०२१ मध्ये केवळ दोन नमुण्यांमध्ये गामा व्हेरियंट आढळला.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

आठवड्याभरात एव्हाय २.० व्हेरियंटचे १४ रुग्ण

डेल्टा व्हेरियंटमध्ये मध्ये डेल्टा प्लस तसचे एव्हाय २.० हे दोन म्युटेशन आहे. आतापर्यंत देशातील डेल्टा प्लसचे ५६ रूग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत एव्हाय २.० चे केवळ दोनच रूग्ण आढळले होते. पंरतु, गेल्या सात दिवसांत १४ रूग्ण आढळले आहेत. राजस्थान, महाराष्ट्र तसेच कर्नाटकमध्ये हे रूग्ण आहेत. डेल्टा प्लस तसेच एव्हाय २.० संबंधी संशोधकांना अद्याप जास्त माहिती उपलब्ध नाही. अमेरिकेत यापूर्वी एव्हाय २.० म्यूटेशन आढळले होते.

या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक घातक व्हेरियंट

राज्य गंभीर व्हेरियंट रूग्ण अल्फा डेल्टा
१) महाराष्ट्र ३,११७ १३९ २,९६८
२) दिल्ली २,९७३ ५९४ २,२६१
३) केरळ २,३८२ ६३७ १,६७९
४) प.बंगाल १,५५३ १२८ १,३९७
५) पंजाब १,४३८ ८३८ ५९१

Tags: Corona delta plus varientmaharashtra corona news
Previous Post

पुजा चव्हाण प्रकरणात ‘नो बॉलवर माझी विकेट गेली’, माजी मंत्री राठोड यांची खंत

Next Post

मूर्तिजापूरात २१ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या !…

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
मूर्तिजापूरात २१ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या !…

मूर्तिजापूरात २१ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या !…

जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीचे निवडणूकीकरीता मतदार यादी कार्यक्रम घोषीत

छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळणार; दि. 5 जुलैपर्यंत हरकत-आक्षेप मागविले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.