• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 4, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा- रोजंदारीने काम करणाऱ्या युवकाचा विद्युत खांबावर शॉक लागून मृत्यू झाल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Team by Team
June 26, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
432 5
0
तेल्हारा- रोजंदारीने काम करणाऱ्या युवकाचा विद्युत खांबावर शॉक लागून मृत्यू झाल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
63
SHARES
3.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा- तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी शेत शिवारातील विद्युत पोलवर काम करतांना दि.२०जुन रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास विद्युत शाॅक लागुन पोलवरच मरण पावलेल्या इसमाच्या मृत्यू प्रकरणी दि.२५जुन रोजी रात्री उशिरा मृतक नितिन ईसमोरे यांच्या लहान भाऊ गुरुदेव ईसमोरे यांच्या तक्रारीवरून तेल्हारा पोलीसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे

फिर्यादी गुरुदेव दत्तात्रय ईसमोरे रा.पाथर्डी ता. तेल्हारा यांनी तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली की त्यांचा लहान भाऊ मृतक नितिन दत्तात्रय ईसमोरे हा आमचे गावातील लाईनमन राजकुमार कासदे यांचे हाताखाली झिरो लाईनमन म्हणून त्यांचे सांगण्यानुसार इलेक्ट्रीक चे काम करीत होता त्याचे अकोट एम एस ईबी मध्ये बाह्य सहाय्यक टेक्नीशियन म्हणून सन 2018=19मध्ये काम केले त्याला 2020मध्ये कामावरून काढून टाकले होते तेव्हापासून फिर्यादी चा लहान भाऊ मृतक नितिन ईसमोरे हा वायरमन कासदे यांच्या हाताखाली काम करित होता घटनेच्या दिवशी 20जुन रोजी सकाळी दहा वाजता चे सुमारास फिर्यादी गुरुदेव दत्तात्रय ईसमोरे यांचा भाऊ नितीन ईसमोरे यास वायरमन कासदे यांचा फोन आला की गोवर्धन वाघ रा.पाथर्डी व दिलीप कुकडे या.राणेगाव यांच्या शेतातील लाईनचा फॉल्ट काढुन दे ही बाब मृतक नितिन ने आईच्या कानावर घातली होती त्यानंतर काही वेळातच गोवर्धन वाघ व दिलीप कुकडे हे फिर्यादी गुरुदेव दत्तात्रय ईसमोरे यांचा भावास घ्यायला आले मृतक नितिन ईसमोरे याने गावाजवळील विद्युत रोहीत्रावरु विज पुरवठा बंद केला व किसन यशवंत टेकाडे यांच्या शेतातील विद्युत पोलवर फाॅल्ट काढण्यासाठी पोलवर चढला पोलवर इलेक्ट्रीक काम करीत असतांना दुपारी एक वाजताच्या सुमारास इलेक्ट्रीक शॉक लागून पोलवरच त्याचा मृत्यू झाला .त्याचे मृत्युस अकोट दक्षिण खेडेवितरण केंद्र तंत्रज्ञ वायरमन राजकुमार कासदे, गोवर्धन वाघ,आणी दिलीप कुकडे,हे जबाबदार आहेत असा आरोप फिर्यादी गुरुदेव दत्तात्रय ईसमोरे यांनी तक्रारीत केला आहे सदर तक्रारी वरुन दि.25जुन रोजी रात्री उशिरा तेल्हारा पोलीसांनी नमुद आरोपी विरूध्द भांदविच्या 304अ, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश कायंदे हे. कॉ.जगदिश पुंडकर पोलिस कॉन्स्टेबल सतिष भटकर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

याप्रकरणी अवर अकोला न्यूजने सर्वप्रथम सविस्तर बातमी प्रकाशित करून रोजंदारीने काम करणाऱ्या युवकाचा विदुयत खांबावर शॉक लागून मृत्यू ,घटनेला जबाबदार कोण या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून याप्रकरनाला वाचा फोडली होती हे विशेष….

Tags: telhara news
Previous Post

शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक सुधारणा अनेक पिढ्यांचा उद्धार करणाऱ्या ठरल्या- पुरुषोत्तम आवारे पाटील यांचे प्रतिपादन

Next Post

नागरी सहकारी बँकांमधील ‘राजकारणा’ला RBI चा दणका! आमदार, खासदार, नगरसेवकांना आता लागणार ब्रेक

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
RBI Policy

नागरी सहकारी बँकांमधील 'राजकारणा'ला RBI चा दणका! आमदार, खासदार, नगरसेवकांना आता लागणार ब्रेक

akola leaders

फेसबुकच्या प्रभावशाली नेत्यांच्या यादीत अकाेला जिल्ह्यातील चार नेते

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.