• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

निवडणूक प्रक्रिया राबवतांना लसीकरण व चाचण्यांना प्राधान्य द्यावे- जिल्हाधिकारी पापळकर

Team by Team
June 24, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
87 1
0
Collector Akola
15
SHARES
628
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक प्रक्रिया राबवतांना कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच निवडणुकीशी संबंधीत सर्व कर्मचारी, अधिकारी उमेदवार यांचे आवश्यकतेनुसार लसीकरण, चाचण्या करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

जि.प.,पं. स. पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त  सर्व सूचनांचे वाचन केले व सर्वांना अवगत केले. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की, कोविडची खबरदारी निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर घेणे व त्याची माहिती ,त्या त्या वेळी सर्व संबंधितांना देणे आवश्यक आहे. यावेळी जिल्ह्यातील पोटनिवडणूक व्हावयाचे गट,गण, तेथील मतदान केंद्र स्थिती, मतदान यंत्रे, निवडणुकीचे वेळापत्रक, राज्य निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश याबाबत माहिती देऊन चर्चा करण्यात आली.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

याबैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

Tags: akola news
Previous Post

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम, फेसबुकवरुन थेट प्रसारण; राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पुरुषोत्तम आवारे-पाटील यांचे शनिवारी(दि.26) व्याख्यान

Next Post

आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण

आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण

SS Deshmukh

जिल्हा प्रसिध्दी प्रमुख म्हणजे मराठी पत्रकार परिषदेचे कान आणि डोळे - एस.एम.देशमुख

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.