• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 29, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम, फेसबुकवरुन थेट प्रसारण; राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पुरुषोत्तम आवारे-पाटील यांचे शनिवारी(दि.26) व्याख्यान

Team by Team
June 24, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
93 1
0
Shahu maharaj
14
SHARES
668
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– राजर्षी छत्रपती शाहु महाराजांच्या जयंतीनिमित्त जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे-पाटील(संपादक दै.अजिक्य भारत) यांचे शनिवार दि. 26 रोजी व्याख्यान होणार आहे. ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण’ या विषयावर या व्याख्यानाचे आयोजन असुन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम मर्यादित व्यक्तिंच्या संख्येत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहाता सकाळी 11 वाजता होणार असुन जिल्हा माहिती कार्यालय, अकोला यांच्या फेसबुक पेजवरुन हा कार्यक्रम थेट प्रसारित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, अकोला यांच्या फेसबुक पेजवर अधिकाधिक संख्येने भेट द्यावी. www.facebook.com/@dioakola या लिकंवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: akola newsराजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती
Previous Post

मराठी पत्रकार परिषदेच्या अकोला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निलेश जवकार यांची निवड

Next Post

निवडणूक प्रक्रिया राबवतांना लसीकरण व चाचण्यांना प्राधान्य द्यावे- जिल्हाधिकारी पापळकर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Collector Akola

निवडणूक प्रक्रिया राबवतांना लसीकरण व चाचण्यांना प्राधान्य द्यावे- जिल्हाधिकारी पापळकर

आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण

आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.