• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पातूर: युवकास अज्ञात दुचाकीस्वारांनी उडविले

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या चांगेफळ फाट्यावर व्यायाम करणाऱ्या युवकाला अज्ञात दुचाकीस्वाराने उडविल्याची घटना बुधवारी

Team by Team
June 24, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
159 2
0
पातूर: युवकास अज्ञात दुचाकीस्वारांनी उडविले
24
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या चांगेफळ फाट्यावर व्यायाम करणाऱ्या युवकाला अज्ञात दुचाकीस्वाराने उडविल्याची घटना बुधवारी (दि. २३) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला आहे.

चांगेफळ येथील रहिवासी अमर गजानन सदार (२५) हा युवक नेहमीप्रमाणे पिंपळखुटा-चान्नी मार्गवरील शनिमंदिर येथे व्यायाम करण्यासाठी गेला असता, पिंपळखुटा येथून चान्नीकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराने अमर सदार यास उडविले. या अपघातात अमर सदार गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीस्वाराने उडवल्यानंतर दुचाकी सोडून घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच चांगेफळ येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर झालेल्या अमर सदार यास चतारी ग्रामीण रुग्णालयात नेले असता, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, उपनिरीक्षक गणेश नावकार, सुधाकर करवते आदींनी तत्काळ घटनास्थळ गाठले आणि घटनेचा पंचनामा करून अज्ञात दुचाकी जप्त केली आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: Accindent in Patur
Previous Post

वैष्णव बैरागी बहुउद्देशिय संघटनेचा वर्धापन दीन साजरा

Next Post

मराठी पत्रकार परिषदेच्या अकोला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निलेश जवकार यांची निवड

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
मराठी पत्रकार परिषदेच्या अकोला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निलेश जवकार यांची निवड

मराठी पत्रकार परिषदेच्या अकोला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निलेश जवकार यांची निवड

Shahu maharaj

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम, फेसबुकवरुन थेट प्रसारण; राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पुरुषोत्तम आवारे-पाटील यांचे शनिवारी(दि.26) व्याख्यान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.