अकोला- वैष्णव बैरागी बहुउद्देशिय संघनेचा वर्धापन दीन महाराष्ट्रासह इतर राज्यातही संघटनेच्या पदाधिकारी व समाज बांधवान कडुन सहपरिवार वृक्ष रोपन करुन साजरा करण्यात आले
वैष्णव बैरागी बहुउद्देशिय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नारायणदास वैष्णव नांदगाव संस्थापक उपाध्यक्ष प्रविणदास वैष्णव तेल्हारा यांनी कोरोनाची परीस्थिती लक्षात घेत संघटनेचे महाराष्ट्रातील पदाधिकारी व समाज बांधव यांना आपल्या परीवारासह वृक्ष रोपन करुन साजरा करण्याचे आवाहन केले होते पदाधिकारी व समाज बांधवांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या आव्हानाला दुजोरा देत महाराष्ट्रासह इतर राज्यात सह परिवार मोठ्या संख्येत वृक्ष रोपन केले व अमरावती येथे युवा सक्षमीकरण हेतु ने निशुल्क. तिन दीवशिय सि.सि. टीव्ही रीपेरीग व इस्टोलेशन प्रशिक्षण प्रविणदास वैष्णव तेल्हारा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.
यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील युवकांनी प्रशीक्षण घेतले यामध्ये प्रशिक्षणार्थी कुणाल राजेशकुमार निमावत प्रशांत पोषणदास निमावत पंकज ध्यानदास बलभद्रे सारंग कीशोरदास वैष्णव प्रज्वल सुनिता वैष्णव पवन गणेशदास लक्ष्करे देवेंद्र सुरेशदास लक्ष्करे सुरज शंकरदास निमावत अंकीत विद्यासागर कीलाजी नितिन रमेशदास वैष्णव सौरभ सुर्यकांत शोभावत साहील विजयदास रामावत सुरज विलासदास रामावत वृषभ संजयकुमार शर्मा गौरव पोमेशदास निमावत शुभम मथुरादास वैष्णव विनय हनुमानदास लक्ष्करे यांना संघनेच्या वतीने प्रमाणपत्र देउन प्रमाणीत करण्यात आले या कार्यक्रमास प्रामुख्याने संघटनेचे अध्यक्ष नारायणदास वैष्णव उपाध्यक्ष प्रविणदास वैष्णव प्रशिक्षक प्रशात वैष्णव कोषाध्यक्ष प्रयेश वैष्णव सहसचिव सुरेश वैष्णव सह कोषाध्यक्ष सुनिल रामावत सदस्य सुर्यकांत शोभावतअमरावती विभागिय अध्यक्ष खुशाल वैष्णव परमेश्वर वैष्णव संजय शर्मा राजेश वैष्णव विजय रामावतअमरावती विभागिय अध्यक्षा सौ शुभांगी वैष्णव अकोला विभागिय अध्यक्षा सौ.मेघा वैष्णव सौ वंदना वैष्णव सौ मनिषा वैष्णव हँप्पी कीड्स शाळच्या प्राचार्य सौ शिल्पा काळबेडे उपस्थित होते सर्वाच्या हस्ते वृक्ष रोपन करुन कार्यक्रम संपन्न झाले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खुशाल वैष्णव यांनी केले