• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुक; निवडणुक व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी यांची नियुक्‍ती

Team by Team
June 23, 2021
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
137 2
0
ब्रेकिंग : १५ जानेवारीला होणार १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक
21
SHARES
990
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला–  राज्‍य निवडणूक आयोगाने न्‍यायालयीन निर्णयानुसार जिल्‍हा परीषद व त्‍याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्‍यांमधील रिक्‍त झालेल्‍या पदांच्‍या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. त्‍यानुसार अकोला जिल्‍हा परिषदमधील 14 निवडणुक विभागाकरिता व त्‍याअंतर्गत असलेल्‍या पंचायत समितीमधील 28 निर्वाचक गणांच्या रिक्‍त पदांच्या पोटनिवडणूकीकरीता तालुकानिहाय निवडणुक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणुक निर्णय अधिकारी यांच्‍या नियुक्‍त्‍या खालील प्रमाणे करण्यात आले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अ.क्र तालुक्‍याचे नांव निवडणुक निर्णय अधिकारी यांचे पदनाम सहायक निवडणुक निर्णय अधिकारी यांचे पदनाम नेमून दिलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गण
1 तेल्‍हारा उपजिल्‍हाधिकारी, रोहयो विभाग,

जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला

तहसिलदार तेल्‍हारा निवडणूक विभाग  ०१-दानापूर, ०३-अडगाव बु., ०४ तळेगांव बु.

निर्वाचक गण  -०३-हिवरखेड, ०६-अडगाव बु.,१३-वाडी अदमपूर,१५-भांबेरी

2 अकोट उपविभागीय अधिकारी अकोट तहसिलदार अकोट निवडणूक विभाग १० अकोलखेड, १५-कुटासा

निर्वाचक गण  १८- पिंप्री खु.,

१९-अकोलखेड, २५- मुंडगाव, २८-रौदळा

3 मुर्तिजापुर उपविभागीय अधिकारी मुर्तिजापुर तहसिलदार मुर्तिजापुर निवडणूक विभाग -१७-लाखपूरी,

१८-बपोरी,

निर्वाचक गण ३४-लाखपूरी, ३५-ब्रम्‍ही खु.  ३९-माना, ४६-कानडी

4 अकोला उपविभागीय अधिकारी अकोला तहसिलदार अकोला निवडणूक विभाग २६-घुसर,

२९-कुरणखेड, ३०-कानशिवणी              निर्वाचक गण ४९-दहिहांडा, ५२-घुसर,     ५७-पळसो, ५८-कुरणखेड,

६६-चिखलगांव

5 बाळापुर उपविभागीय अधिकारी बाळापुर तहसिलदार बाळापुर निवडणूक विभाग ३४-अंदुरा, ३९-देगाव      निर्वाचक गण ७२-निमकर्दा,७५-पारस भाग-१, ७८-देगाव,८०-वाडेगाव भाग क्र.२
6 बार्शिटाकळी उपजिल्‍हाधिकारी, भुसंपादन(केपीएमपी)

जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला

तहसिलदार बार्शिटाकळी निवडणूक विभाग ४२-दगडपारवा,              निर्वाचक गण ८३-दगडपारवा,

८६-मो-हळ, ८९- महान, ९१-पुनोती

7 पातुर उपजिल्‍हाधिकारी पुनर्वसन विभाग

जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला

तहसिलदार पातुर निवडणूक विभाग  ४८-शिर्ला                  निर्वाचक गण ९६-शिर्ला, ९७-खानापुर,     १०५-आलेगाव

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार निवडणूकीच्‍या तारखांची सुचना व निवडणूकीचा कार्यक्रम जिल्‍हाधिकारी मंगळवार दि. 29 जून 2021 रोजी प्रसिध्‍द करतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद/पंचायत समिती/ग्रामपंचायत निवडणूक विभागाचे प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.

Tags: akola news
Previous Post

कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात!

Next Post

Akola Corona Cases: 24 पॉझिटीव्ह, 137 डिस्चार्ज

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
health worker corona warrier

Akola Corona Cases: 24 पॉझिटीव्ह, 137 डिस्चार्ज

बसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळलं ‘कपल’; पोलिसांनी दोघांना अर्धनग्न अवस्थेतच पोलीस ठाण्यात आणलं!

बसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळलं 'कपल'; पोलिसांनी दोघांना अर्धनग्न अवस्थेतच पोलीस ठाण्यात आणलं!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.