• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

Akola Corona Cases: 13 पॉझिटीव्ह, 165 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

Team by Team
June 22, 2021
in अकोला, Corona Featured
Reading Time: 1 min read
213 6
0
corona covid 19
44
SHARES
1.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– आज दि.22 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 736 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 723 अहवाल निगेटीव्ह तर 13  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 165 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.21) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 16 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57452(42991+14284+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 13+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 16 = एकूण पॉझिटीव्ह-29

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 288347 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 284880  फेरतपासणीचे 396  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3071 नमुने होते. आजपर्यंत एकूण 288260 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 245269 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

13 पॉझिटिव्ह

  आज दि.22  दिवसभरात 13 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व 10 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- तेल्हारा-एक, बाळापूर-सहा, अकोला-सहा. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-पाच), दरम्यान काल (दि.21) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात दोन  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

165 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज  दि.22 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार, समर्पण हॉस्पीटल येथील दोन, थोटे हॉस्पीटल येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, फातेमा हॉस्पीटल येथील दोन, काळे हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील एक, लोटस मल्टी. हॉस्पीटल  येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 147 असे एकूण 165 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

आज  दि.22 दिवसभरात दोघांचा मृत्यूची नोंद झाली.  त्यात गौरक्षण रोड, मलकापूर येथील 63 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 16 जून रोजी दाखल केले होते, तर शिवणी, अकोला येथील 35 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 21 जून रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

580 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57452(42991+14284+177) आहे. त्यात 1122 मृत झाले आहेत. तर 55750 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 580  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola corona casesakola corona updates
Previous Post

14 जिल्हा परीषद व 28 पंचायत समितीच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर

Next Post

डेल्टा प्लस : कोरोनाच्या नव्या विषाणुंसंबंधी ३ राज्यांना केंद्राकडून सतर्काच्या सूचना; महाराष्ट्राचा समावेश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
health minister

डेल्टा प्लस : कोरोनाच्या नव्या विषाणुंसंबंधी ३ राज्यांना केंद्राकडून सतर्काच्या सूचना; महाराष्ट्राचा समावेश

मुख्यमंत्री

कोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.