• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

Akola Corona Update : सात पॉझिटीव्ह, 168 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

Team by Team
June 21, 2021
in अकोला, Corona Featured
Reading Time: 1 min read
212 6
0
Corona Cases
32
SHARES
1.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, आज दि.21 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 159 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 152 अहवाल निगेटीव्ह तर सात  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 159 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 त्याच प्रमाणे काल (दि.20) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57423(42978+14268+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर सात+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी दोन = एकूण पॉझिटीव्ह-नऊ

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 287536 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 284073  फेरतपासणीचे 396  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3067 नमुने होते. आजपर्यंत एकूण 287524 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  244546 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

सात पॉझिटिव्ह

  आज दि.21 दिवसभरात सात अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापूर-एक, तेल्हारा-तीन, अकोला-तीन. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-दोन), दरम्यान काल (दि.20) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात दोन  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

168 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दि.21 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील एक,  समर्पण हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील एक, ओझोन हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील तीन, फातेमा हॉस्पीटल येथील तीन, डॉ.के.एस.पाटील हॉस्पीटल येथील एक, काळे हॉस्पीटल येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 150 असे एकूण 168 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

आज दि.21 दिवसभरात दोघांचा मृत्यूची नोंद झाली.  त्यात काडोसी पारस ता. बाळापूर येथील 65 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 14 जून रोजी दाखल केले होते, तर गाडेगाव ता.तेल्हारा येथील 55 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 14 जून रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

718 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57423(42978+14268+177) आहे. त्यात 1120 मृत झाले आहेत. तर 55585 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 718  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola newsAkola news in Marathicorona cases in akola
Previous Post

नोंदित घरेलू कामगारांची माहिती अद्यावत करण्यासाठी लिंक प्रसिद्ध

Next Post

आंतरराष्ट्रीय योग दिनः विविध संस्था व व्यायामप्रेमींचा ऑनलाईन सहभाग

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
international yoga day

आंतरराष्ट्रीय योग दिनः विविध संस्था व व्यायामप्रेमींचा ऑनलाईन सहभाग

पोस्टाच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवणूक करून आपण करु शकता डबल!

पोस्टाची एक नंबर योजना! ५० हजार जमा करा, पेन्शन स्वरुपात जबरदस्त रिटर्न्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती....

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.