• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 12, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

नोंदित घरेलू कामगारांची माहिती अद्यावत करण्यासाठी लिंक प्रसिद्ध

Team by Team
September 25, 2021
in अकोला, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
227 3
0
इमारत बांधकाम कामगारांना नोंदणी शुल्क जमा करण्याचे आवाहन
34
SHARES
1.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – शासनाच्या निर्देशानुसार कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या काळात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदित व नुतनीकरण केलेल्या पात्र घरेलू कामगारांना १५५ रुपयांचे आर्थिक सहाय्य वाटप करावयाचे आहे. सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत लाभ वाटपाबाबतची कार्यवाही सुरु आहे, त्यासाठी महामंडळाने कामगारांची माहिती ऑनलाईन पद्धतीने अद्यावत करता यावी यासाठी लिंक प्रसिद्ध केली आहे. त्यावर जाऊन कामगारांनी माहिती अद्यावत करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त रा. दे. गुल्हाने यांनी केले आहे.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदित घरेलू कामगारांपैकी सन २०११ ते २०१५ पर्यंत नोंदणी व नुतनीकरण केलेल्या घरेलू कामगारांचा आवश्यक तो तपशिल ऑनलाईन संकलित केलेला नाही तसेच सन २०१५ ते २०२१ या कालावधीत नोंदणी व नुतनीकरण केलेल्या बऱ्याच घरेलू कामगारांचे बॅंक तपशिल अथवा इतर अनुषंगिक तपशिल हा अपूर्ण आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

याकरिता सन २०११ ते ३१ मार्च २०२१ मधील नोंदित व नुतनीकरण केलेल्या घरेलू कामगारांची माहिती अद्यावत करण्यासाठी https://public.mlwb.in/public ही लिंक मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे.

या लिंकवर जाऊन पुढील प्रमाणे वापर करावा-

१. नोंदित घरेलू कामगारांनी त्यांची माहिती सादर करण्यासाठी http://public.mlwb.in/public या वेबसाईटवर जावे. वेबसाईट ओपन केल्यानंतर ‘Domestic Workers Data Update’ अशी लिंक लाल रंगामध्ये सर्वात वर दिसेल, त्यावर क्लिक करा.

२ . त्यानंतर घरेलू कामगाराने या कार्यालयाद्वारे देण्यात आलेल्या नोंदणी व नुतनीकरणाच्या पावतीवरिल नोंदणी

क्रमांक (Registration No.), दिलेल्या बॉक्स मध्ये तो टाकून Search बटणावरती क्लिक करावे.

३.त्यानंतर सदर प्रणाली घरेलू कामगारास त्यांची माहिती दिसेल. चुकीची माहिती असल्यास दुरुस्त करा व

त्या फॉर्म मध्येच घरेलू कामगारांना काही कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे, ते अपलोड करावे.

४.वरिल अर्ज भरल्यानंतर व कागदपत्र पुर्ण केल्यानंतर Submit या बटणावरती क्लिक करावे.

५.जर घरेलू कामगाराला त्यांचा नोंदणी क्रमांक टाकून Search बटणवर क्लिक केल्यानंतरही त्यांची माहिती

दिसली नाहि तर, त्यांनी त्यांचा संपूर्ण तपशिल सादर करण्यासाठी Yes या बटणावरती क्लिक करावे. एक

अर्ज ओपन होईल त्यामध्ये कामगारांनी त्यांचा संपुर्ण तपशिल भरुन घ्यावा व अनुषंगिक कागदपत्रे त्यास

जोडावे त्यानंतर Submit या बटणावरती क्लिक करावे.

त्यानंतर घरेलू कामगाराचा तपशिल हा मंडळाच्या साईटवर प्राप्त होईल. अशा पद्धतीने नोंदित घरेलू कामगारांनी त्यांचा अनुषंगिक तपशिल मंडळाने दिलेल्या लिंकवर सादर करावे जेणेकरुन सर्व नोंदित पात्र घरेलू कामगारांना अर्थसहाय्य देणे शक्य होईल, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त रा. दे. गुल्हाने यांनी केले आहे.

Tags: महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ
Previous Post

महावेध प्रकल्पअंतर्गत ५२ मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित

Next Post

Akola Corona Update : सात पॉझिटीव्ह, 168 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Corona Cases

Akola Corona Update : सात पॉझिटीव्ह, 168 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

international yoga day

आंतरराष्ट्रीय योग दिनः विविध संस्था व व्यायामप्रेमींचा ऑनलाईन सहभाग

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.