• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

१० महापालिकासह नगरपरिषद नगरपालिकांच्या निवडणुका येत्या फेब्रुवारीत?

City Reporter by City Reporter
September 25, 2021
in राज्य, ठळक बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
Reading Time: 1 min read
220 2
0
निवडणूक
36
SHARES
1.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: राज्यातील १० महानगरपालिका, २० नगरपरिषदा तसेच नगरपालिकांच्या निवडणूका या नियोजित वेळेत म्हणजेच फेब्रुवारीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, नवी मुंबई,औरंगाबाद,कोल्हापूर, वसई विरार या महानगरपालिकांसह ६५ नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रलंबित निवडणूका येत्या ऑक्टोबर महिन्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली असल्याचे समजते. मात्र भविष्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

कोरोना संकटामुळे राज्यातील काही महानगरपालिका तसेच नगरपालिका,नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.येत्या काही महिन्यात मुंबई, पुणे,पिंपरी-चिंचवडसह राज्यातील १० महानगरपालिका तसेच २० नगरपरिषदा आणि नगरपालिकांची मुदत संपत असल्याने कोरोनामुळे याही निवडणूका पुढे ढकलल्या जाणार का अशी चर्चा असतानाच आता या महानगरपालिकांच्या निवडणुका नियोजित वेळेत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.तसेच मुंबई,पुण्यासह १० महानगरपालिका,२० नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे.तर नवी मुंबई,औरंगाबाद, कोल्हापूर आणि वसई विरार या महापालिकांसह ६५ नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या प्रलंबित निवडणूका या येत्या ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटामुळे औरंगाबाद,नवी मुंबई,वसई विरार आणि कोल्हापूर या महानगरपालिकांच्या निवडणूका गेल्या वर्षापासून प्रलंबित असून,पुढील निवडणूका या एकसदस्यीस प्रभाग रचना पद्धतीने होणार असल्याचे समजते. महानगरपालिकांची वॉर्ड रचना करताना शहराच्या विकासाचा विचार करायला हवा.तर राज्य सरकारने कोणतीही रचना आगामी निवडणुकीत आणली तरी भारतीय जनता पार्टीला फरक पडत नाही. भाजपाची संघटनात्मक रचना बळकट आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

Tags: Elections
Previous Post

अखेर अकोला जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिला राजीनामा!

Next Post

अकोला- मित्राने वाजविला मित्राचा गेम,आरोपी मृतक दोघेही अल्पवयीन

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
crime news

अकोला- मित्राने वाजविला मित्राचा गेम,आरोपी मृतक दोघेही अल्पवयीन

वाडी अदमपुर ते तेल्हारा रस्त्याची दुरावस्था सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

वाडी अदमपुर ते तेल्हारा रस्त्याची दुरावस्था सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.