• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

Akola Corona Cases: 19 पॉझिटीव्ह,92 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

Team by Team
June 18, 2021
in अकोला, Corona Featured
Reading Time: 1 min read
114 3
0
corona covid 19
19
SHARES
836
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – आज दि.18 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 678 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 659 अहवाल निगेटीव्ह तर 19  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले.  दरम्यान 92 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला,  तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 त्याच प्रमाणे काल (दि.17) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 16  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57356(42939+14240+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 19+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 16 = एकूण पॉझिटीव्ह-35

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 286054 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 282594 फेरतपासणीचे 396 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3064 नमुने होते. आजपर्यंत एकूण 285989 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 243050 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

19 पॉझिटिव्ह

आज दि.18 दिवसभरात 19 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व 10 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- बार्शीटाकळी-पाच, तेल्हारा-एक, अकोट-सहा, अकोला-सात. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-सहा)दरम्यान काल (दि.17) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 16  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

92 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दि.18 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात, थोटे हॉस्पीटल येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील एक,‍ इंदिरा हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, तर होम आयसोलेशन मधील 75 असे एकूण 92 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज दि.18 एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण तेल्हारा येथील 55 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

998 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57356(42939+14240+177) आहे. त्यात 1118 मृत झाले आहेत. तर 55240 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 998  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola corona casesakola newsAkola news in Marathi
Previous Post

मनरेगाअंतर्गत कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

Next Post

सोमवारपासून (दि.२१) निर्बंधात आणखी शिथिलता: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत झाला निर्णय

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
akola

सोमवारपासून (दि.२१) निर्बंधात आणखी शिथिलता: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत झाला निर्णय

marriage

दोन बायका फजिती ऐका! विवाहित तरुणाला GF सोबतही करावं लागलं लग्न; आता दोघींना द्यावे लागणार 3-3 दिवस

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.