• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

उमा बॅरेज प्रकल्प अंतर्गत मौजे लंघापूर येथील ३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड सिरसो येथे निश्चित

Team by Team
June 18, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
96 1
0
उमा बॅरेज प्रकल्प अंतर्गत मौजे लंघापूर येथील ३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड सिरसो येथे निश्चित
15
SHARES
691
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – उमा बॅरेज प्रकल्पांतर्गत मौजे लंघापूर  येथील पूर्णत: बाधित ३०५ प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित गावठाण मौजे सिरसो ता.मूर्तिजापुर  येथे ईश्वरचिठ्ठी पद्धतीने  भूखंड  निश्चित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे उपस्थित होते.

मौजे सिरसो येथील पुनर्वसित  गावठाणामध्ये नगररचना विभागाच्या नियमानुसार मंजूर अभिन्यास नकाशा प्रमाणे भूखंडाचे  ईश्वरचिठ्ठी सोडत नुसार प्रकल्पग्रस्तांचे भूखंड निश्चित करण्यात आले. एकूण ३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड निश्चित करण्यात आले आहे. यावेळी उमा बॅरेज प्रकल्पाचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते,  प्रकल्प यंत्रणेचे कार्यकारी अभियंता अमित राऊत, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ उपविभागीय अभियंता अविनाश साल्पेकर तसेच आकाश उजवणे, श्री उकाळे, इतर  अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यावेळी  १८५ चौ.मिटर चे १४३, २७७.५ चौ.मि.चे २६, ३७० चौ. मि.चे ११४. ५५५ चौ.मि. चे २० तर ७४० चौ.मि चे दोन असे एकूण ३०५ भूखंड निश्चित करण्यात आले,अशी माहिती उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार यांनी दिली.

Tags: akola newsउमा बॅरेज
Previous Post

पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावे ऑनलाईन: दि.२१ ते २८ दरम्‍यान आयोजन; सहभागाचे आवाहन

Next Post

मनरेगाअंतर्गत कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
मनरेगाअंतर्गत कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

मनरेगाअंतर्गत कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

corona covid 19

Akola Corona Cases: 19 पॉझिटीव्ह,92 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.