• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पीक कर्ज व्याज सवलत योजनेस 30 जुन पर्यंत मुदतवाढ

Team by Team
June 17, 2021
in अकोला, शेती
Reading Time: 1 min read
145 2
0
पीक कर्ज व्याज सवलत योजनेस 30 जुन पर्यंत मुदतवाढ
30
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी पीक कर्ज योजनेचा लाभ घेऊन आपले हंगामाचे आर्थिक नियोजन सुकर करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. पीक कर्ज योजनेची प्रक्रिया ही १५ जुलै पर्यंत सुरु ठेवावी,असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी बॅंकांना दिले आहेत. दरम्यान पीक कर्ज व्याज सवलत योजनेस दि.३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पीक कर्ज योजनेच्या अनुषंगाने खरीप पीक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी पापळकर संबोधित करीत होते. यावेळी स्टेट बॅंक ऑफ इंडीयाचे क्षेत्रिय प्रबंधक श्रीआंशू,  बॅंक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर अभिजीत चन्दा,  विदर्भ ग्रामीण बॅंकेचे क्षेत्रीय प्रबंधक सुबोध बन्नोरे,  सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे सहायक क्षेत्रीय प्रबंधक  ज्ञानेश्वर टापरे,  युनियन बॅंकेचे मुख्य प्रबंधक अतुल मोहोड, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे  महाव्यवस्थापक सुधाकर  झळके आदी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यावेळी माहिती देण्यात आली की,  गत वर्षीच्या खरीप हंगामाच्या वेळी पीक कर्ज योजनेचा लाभ एक लाख ६४३४ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता. यंदा अद्याप पर्यंत  ६४ हजार ५४६ जणांना ५९३ कोटी ३३ लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. तथापि, यंदाचा लक्षांक हा एक लक्ष ४२ हजार ५०० इतका असून  जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवावा, असे  निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. अद्यापही  १५ जुलै पर्यंत पीक कर्ज योजनेची मुदत आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर  यांनी केले.

पीक कर्ज व्याज सवलत योजनेस 30 जुन पर्यंत मुदतवाढ

ज्या शेतकऱ्यांनी सन 2020-2021 या वर्षाकरिता अल्पमुदती पीक कर्ज घेतले आहे,अशा शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीची मुदत बुधवार दि.30 जुन पर्यंत केंद्र शासनाने वाढविलेली असुन तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्जावर केंद्र शासनाची व्याज सवलत योजना लागु राहील,असे जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,अकोला यांनी कळविले आहे.

त्याचप्रमाणे अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. अकोला आणि जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था यांच्या मार्फत सन 2020-21 मध्ये केलेल्या खरीप पीक कर्ज परतफेडीस बँकांनी दि.30 जुन पर्यंत मुदतवाढ दिली असुन यामुळे जिल्हा बँक, तसेच सेवा सहकारी संस्थांमार्फत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास शून्य टक्के व्याज सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे.

 तरी शेतकऱ्यांनी त्यांचे पीक कर्जाची परतफेड दि.30 जुन पर्यंत करुन नविन पीक कर्जासाठी पात्र व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था व्ही. डी. कहाळेकर, जिल्हा अग्रेणी प्रबंधक,सैन्ट्रल बँक ऑफ इंडिया (लिड बँक) आलोक तेरानिया यांनी केले आहे.

Tags: akola newskharip crop loan
Previous Post

अकोट- अकोला मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

Next Post

Akola Corona Cases: 39 पॉझिटीव्ह,102 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Corona Cases

Akola Corona Cases: 39 पॉझिटीव्ह,102 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

Dabhadkar Nagpur

दाभाडकरांनी तरुणासाठी सोडला नव्हता बेड; माहिती अधिकारात वस्तुस्थिती समोर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.