• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची कामे पूर्ण करा- पालकमंत्र्यांनी घेतला मनपाशी संबंधित विषयांचा आढावा

Team by Team
June 15, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
100 1
0
akola meeting
15
SHARES
721
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज महानगरपालिकेशी संबंधित विषयांचा आढावा घेतला.

अकोला मनपा हद्दीत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्या घरांची कामे अपूर्ण आहेत व  तामत्रिक कारणांमुळे लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही, अशा तांत्रिक अडचणी त्वरित दूर करून घरकुलांची कामे पूर्ण करावे, असे निर्देश ना.कडू यांनी आज येथे दिले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

पालकमंत्री ना.कडू यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका संबंधीत विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्य आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ.नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा,  अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

यावेळी मनपा हद्दवाढ झाल्याने ज्या ग्रामपंचायती मनपा हद्दीत समाविष्ट झाल्या त्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे मनपा सेवेत समायोजन करण्याबाबत चर्चा झाली. या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत सहानुभूतीने निर्णय घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावे. यासंदर्भात ज्या बाबी वरिष्ठ पातळीवर प्रलंबित आहेत त्या प्रश्नावर मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येईल. तसेच गुंठेवारी पद्धतीच्या भूखंडावर असलेले घरकुल प्रस्ताव लेआऊट करुन नियमानुकूलन करून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश ना.कडू यांनी दिले. तसेच शहरातील व्यापारी संकुलात तसेच सार्वजनिक ठिकाणी सर्वेक्षण करुन दिव्यांग व्यक्तिंना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले.

Tags: akola news
Previous Post

कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गोडाऊन दुकानाचे पालकमंत्री ना.बच्चु कडू यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

पालकमंत्र्यांकडून दिव्यांग युवतीस संगणक व सहसाहित्याची मदत

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
पालकमंत्र्यांकडून दिव्यांग युवतीस संगणक व सहसाहित्याची मदत

पालकमंत्र्यांकडून दिव्यांग युवतीस संगणक व सहसाहित्याची मदत

PALAKMANTRI GHARKUL VATAP1 (1)

पुनर्वसित जांभा(बु) गावठाणातील जागांचा ताबा प्रकल्पबाधितांकडे सुपूर्द - पुनर्वसित गावातील जनसुविधांची कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.