• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

Akola Corona Cases: पाच पॉझिटीव्ह, 144 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

Team by Team
June 14, 2021
in अकोला, Corona Featured
Reading Time: 1 min read
127 4
0
corona test rapid test
20
SHARES
933
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला:  आज दि.14 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 109 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 104 अहवाल निगेटीव्ह तर पाच  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 144  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.13) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57160(42836+14147+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर पाच + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी नऊ= एकूण पॉझिटीव्ह- 14.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 282952 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 279498 फेरतपासणीचे 396 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3058 नमुने होते. आजपर्यंत एकूण 282918 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 239978 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

पाच पॉझिटिव्ह

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आज दि.14 दिवसभरात पाच अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- बार्शीटाकळी-दोन व अकोला मनपा क्षेत्र-तीन, दरम्यान काल (दि.13) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात नऊ  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

144 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दि.14 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात, युनिक हॉस्पीटल येथील एक, हार्मोनी हॉस्पीटल येथील दोन, उशाई हॉस्पीटल येथील एक, गोयंका गर्ल्स हॉस्टले येथील दोन, हॉटेल इंदप्रस्त येथील एक,  बिहाडे हॉस्पीटल येथील एक,  के. एस. पाटील हॉस्पीटल येथील  एक, आधार हॉस्पीटल येथील 14, सोनोने हॉस्पीटल येथील  एक, केअर हॉस्पीटल येथील  एक, बैस्कार हॉस्पीटल येथील  एक, लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 110 असे एकूण 144 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

आज  दि.14 दिवसभरात दोघांचा मृत्यूची नोंद झाली.  त्यात,

महागाव ता. बार्शीटाकळी येथील 42 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 2 जून रोजी दाखल केले होते.

अंबाडा ता. अकोट येथील 85 वर्षीय पुरुष  असून या रुग्णास दि. 1 जून रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

1290 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57160(42836+14147+177) आहे. त्यात 1114 मृत झाले आहेत. तर 54756 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1290 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola corona updatecorona cases in akola
Previous Post

कार खड्ड्यात पडून बुलढाण्यातील ४ शिक्षकांचा गुदमरून मृत्यू

Next Post

कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गोडाऊन दुकानाचे पालकमंत्री ना.बच्चु कडू यांच्या हस्ते लोकार्पण

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गोडाऊन दुकानाचे पालकमंत्री ना.बच्चु कडू यांच्या हस्ते लोकार्पण

कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गोडाऊन दुकानाचे पालकमंत्री ना.बच्चु कडू यांच्या हस्ते लोकार्पण

akola meeting

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची कामे पूर्ण करा- पालकमंत्र्यांनी घेतला मनपाशी संबंधित विषयांचा आढावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.