• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Akola Coronavirus: 540 अहवाल प्राप्त, 44 पॉझिटीव्ह, 228 डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू

City Reporter by City Reporter
June 12, 2021
in Featured, अकोला, कोविड १९
Reading Time: 1 min read
133 2
0
Corona Cases
21
SHARES
967
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.12- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 540 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 496 अहवाल निगेटीव्ह तर 44 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 228 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.11) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 24 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57101(42802+14122+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 44 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 24= एकूण पॉझिटीव्ह- 68.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 281942 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 278490 फेरतपासणीचे 395 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3057 नमुने होते. आजपर्यंत एकूण 281856 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 239054 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

44 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 44 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 19 महिला व 25 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-नऊ, अकोट-पाच, बाळापूर-पाच, बार्शीटाकळी- एक, पातूर-दोन, तेल्हारा-एक, अकोला-21. (अकोला ग्रामीण-10, अकोला मनपा क्षेत्र-11), दरम्यान काल (दि.11) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 24 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

228 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 17, आर्युवेदिक महाविद्यालय येथील पाच, यकीन हॉस्पीटल येथील तीन, इन्फीनिटी हॉस्पीटल येथील एक, थोटे हॉस्पीटल येथील चार, समर्पण हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल इंद्रप्रस्‍त येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, फतेमा हॉस्पीटल येथील दोन, डॉ.के.एस. पाटील हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील एक, बैस्कार हॉस्पीटल येथील तीन, लोटस मल्टी. हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 180 असे एकूण 228 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

तिघांचा मृत्यू

आज दिवसभरात तीन जणांचा मृत्यूची नोंद झाली. त्यात,

चरणगाव ता. पातूर येथील 70 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 1 जून रोजी दाखल केले होते.

बार्शीटाकळी येथील 61 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 3 जून रोजी दाखल केले होते.

बोरगाव मंजू येथील 50 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 5 जून रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

1577 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57101(42802+14122+177) आहे. त्यात 1111 मृत झाले आहेत. तर 54413 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1577 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला कापशी सरपंचांशी संवाद

Next Post

Education Loan : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता एवढ्या रुपयांपर्यंत वाढ

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
Education Loan : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता एवढ्या रुपयांपर्यंत वाढ

Education Loan : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता एवढ्या रुपयांपर्यंत वाढ

पालकमंत्री

पालकमंत्री ना.बच्चु कडू यांचा उद्या जिल्हा दौरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.