अकोला – राज्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचा शुक्रवार दि. 11 जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शुक्रवार दि. 11 जून रोजी सकाळी 6 वा 3 5 मि. नी मुंबई येथून अकोला रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह अकोला कडे प्रयाण, सकाळी 6 वा. 45 मि.नी शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी साडेआठ वाजता शासकीय वाहनाने दर्यापूर जि. अमरावतीकडे प्रयाण