• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला: रिक्षाचालकांना देण्यांत येईल मानधन; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Team by Team
June 8, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
auto satand in akola
45
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला- कोविड- १९ च्या पार्श्वभुमिवर रिक्षाचालकांना एक वेळ अर्थसहाय्य म्हणून पंधराशे रुपये मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून परवानाधारक रिक्षाचालकांना द्यावयाचा लाभ थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यात आतापर्यंत (दि.6 जून) एकूण 2172 परवानाधारकांना ऑनलाईन अर्जांना मान्यता देण्यात आली असून वाहन मालकाच्या बँक खात्यावर पंधराशे रुपये शासनाकडू जमा करण्यात आले आहे. परंतु अद्यापही जिल्ह्यातील बऱ्याच ॲटोरिक्षा मालकांनी अर्ज सादर केले नाही. तरी सर्व ॲटॉरिक्षा मालकांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करुन शासन मदतीचा लाभ घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.

अनेक ॲटोरिक्षा परवाना धारक चालकाना ऑनलाईन अर्ज करताना त्याचे आधारकार्ड मोबाईल क्रमांकाशी संलग्न नसल्यामुळे ऑनलाईन अर्ज करता आले नाही. आधारकार्ड मोबाईल क्रमांकाशी संलग्न करण्याकरीता उपप्रादेशिक कार्यालयात काऊंटर सुरु करण्यात आले आहे. तरी ॲटोरिक्षा परवाना धारकांनी कार्यालयात उपस्थित होऊन आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी संलग्न करुन घ्यावे. तसेच ॲटोरिक्षा परवानाधारक ऑनलाईन माहिती भरतांना वाहनाचा नोंदणी व लायसंस क्रमांक हा चुकीचा नमुद करीता असल्यामुळे त्यांचे अर्ज परत पाठविण्यात येत आहे. तेव्हा अर्ज सादर करतांना परवानाधारकांनी वाहनांचा नोंदणी क्रमांक व लायसंस क्रमांक अचुक नमुद करावा, असे आवाहन करण्यात आले.

Tags: akola news
Previous Post

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनेचा लाभ द्या; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

Next Post

Akola Corona Cases: 64 पॉझिटीव्ह, 284 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
corona covid 19

Akola Corona Cases: 64 पॉझिटीव्ह, 284 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

vaccination

दुकानदार व व्यापारांनी लसीकरण करण्याचे आवाहन - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.