तेल्हारा( प्रतिनिधी ): तेल्हारा येथील शिवाजी चौकातील रहीवासी असलेल्या विशाल उर्फ वीक्की मोतीराम मलीये २८ वर्षीय युवकाने गळफास घेतल्याची घटना दी ६ जून रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी घडली होती आत्महत्या करण्यापूर्वी सदर युवकाने सुसाइड नोट लीहुन ठेवल्याने तेल्हारा पोलीसांनी सुसाइड नोटच्या सहाय्याने आरोपीचा सुगावा लावला असून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतकाला आत्महत्येस प्रवुत्त करणे कलम ३०६ / ३४ भांदवी नूसार आरोपी अनुक्रमे ( १) भावना सुनील बाबरे (२) सुनील मानीक बाबरे (३) करूणा अशोक उदेवाल (४)अशोक पुज्जाजी उदेवाल (५)नीकीता पंकज कामे (६)पंकज कामे (७)मोतीराम लालचंद मलीये यांच्या वीरूध्द भारतीय डंड सहीता सीआरपीसी नूसार कलम ३०६,३४ नूसार ७ जणांवीरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. नी.नीतीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनीरीशक गणेश कायंदे व हेड कांस्टेबल सुरेश काळे पुढील तपास करीत आहेत