• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राधान्याने राबविण्याचे निर्देश

Team by Team
June 7, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राधान्याने राबविण्याचे  निर्देश
12
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– कोविड-19 ची तिसरी संभाव्य लाट येण्याचे अनुमान वर्तविले जात आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात उपचार सुविधा, ऑक्सीजन उपलब्धता, लसीकरण यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राधान्याने राबविण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना पुर्वतयारी संदर्भात ऑनलाईन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग तंज्ञ डॉ. वरठे तसेच तालुका आरोग्य अधिकारी आदि उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजना पुर्वतयारी आढावा बैठकीत पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी निर्देश दिले की, संभाव्य तिसऱ्या लाटेचे धोका लक्षात घेऊन  सर्व कोविड केअर सेंटर्स सुसज्ज करुन बालकांसाठी प्रत्येकतालुक्यात बेड राखीव ठेवावे, आरोग्य केंद्रावर ऑक्सिजन उपलब्ध राहील याकरीता नियोजन करावे. जिल्हयात उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांटचे कामे पूर्ण झाली असल्याचे खातरजमा करावी. तसेच औषधांची उपलब्धता, सर्व सुविधांनी युक्त रुग्णवाहिका आदी सोईसुविधा प्राधान्याने पूर्ण करावी.  संभाव्य लाटेच्या पार्श्वभुमिवर  लहान बालके व त्यांच्या पालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी घरोघरी एक माहितीपत्रक व व्हिटामिन ‘क’ च्या गोळ्यांचे पाकीट वाटप करावे. आशावर्कस व अंगणवाडी यांच्यामार्फत अशिक्षित पालकांना आजार व  प्रतिबंधात्मक उपाययोजनाविषयी माहिती द्यावी. तसेच बालकांमध्ये सर्दी, ताप, खोकला असे लक्षणे दिसताच कोरोना चाचण्या कराव्या.  अतिगंभीर आजार असलेल्या बालकांचा शोध घेवून त्यांच्यावर विशेष लक्ष द्यावे. कोरोना ससंर्ग रोखण्यासाठी कोरोना मुक्त गाव मोहिम राबवून कोरोना मुक्त गावांना बक्षीसे देण्याचे निर्देश ऑनलाईन बैठकीत ना. बच्चू कडू यांनी दिले.

Tags: akola news
Previous Post

जिल्ह्यामध्ये विज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्यता ;दक्षतेचा इशारा

Next Post

तेल्हारा येथील २८ वर्षीय युवकाच्या आत्महत्या प्रकरणी अखेर सात जणांवीरूध्द गुन्हा दाखल

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
तेल्हाऱ्यात २८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, मृतकाजवळ सापडली सुसाईड नोट

तेल्हारा येथील २८ वर्षीय युवकाच्या आत्महत्या प्रकरणी अखेर सात जणांवीरूध्द गुन्हा दाखल

akola-prabhag-nine-road-work

अकोला मनपा प्रभाग 9 मध्ये रस्ता बांधकामास प्रारंभ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.