• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Akola Corona Update: 27 पॉझिटीव्ह, 308 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

Team by Team
June 7, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 3
0
Corona Cases
13
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– आज दि ७ दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 510 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 483 अहवाल निगेटीव्ह तर 27  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 308  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.6) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 56704(42560+13967+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 27 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 15= एकूण पॉझिटीव्ह- 42.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 277629 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 274380 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2859 नमुने होते. आजपर्यंत एकूण 277495 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 234935 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

27 पॉझिटिव्ह

आज दि ७ दिवसभरात 27 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 13 महिला व 14 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- अकोट-तीन, पातूर-नऊ, अकोला-15. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-14), दरम्यान काल (दि.6) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 15  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

308 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दि ७ दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 17, युनिक हॉस्पीटल येथील एक, पिकेव्ही जम्बो हॉस्पीटल येथील एक, समर्पण हॉस्पीटल येथील दोन,  आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील  एक, बिहाडे हॉस्पीटल येथील  तीन, केअर हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील एक,  लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 270 असे एकूण 308 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 दोघांचा मृत्यू

आज दि ७ दिवसभरात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात सांगळूद बोरगाव मंजू येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 1 जून रोजी दाखल  झाले होते. तर गडंकी येथील 59 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 जून रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

2508 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 56704(42560+13967+177) आहे. त्यात 1104 मृत झाले आहेत. तर 53092 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 2508 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: corona update akola
Previous Post

बाल कामगार प्रथा विरोधी पोस्टरचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते विमोचन

Next Post

जिल्ह्यामध्ये विज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्यता ;दक्षतेचा इशारा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

जिल्ह्यामध्ये विज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्यता ;दक्षतेचा इशारा

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राधान्याने राबविण्याचे  निर्देश

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राधान्याने राबविण्याचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.