• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 25, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

Aadhaar Card वर नाव, पत्ता, जन्म तारीख घरबसल्या करा दुरूस्त; पाहा संपूर्ण प्रक्रिया

Aadhaar Card : आधार कार्ड सध्या एक महत्त्वाचं दस्तऐवज मानलं जातं. घसबसल्या यातील चुका दुरूस्त करण्याची मिळणार संधी.

Team by Team
June 3, 2021
in तंत्रज्ञान, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
97 2
0
आधार कार्ड UIDAI
18
SHARES
708
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

सध्या आधार कार्ड आपल्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक झालं आहे. सरकारी योजना असतील किंवा अन्य कोणत्या बाबी अनेक ठिकाणी आधार कार्डाबाबत विचारणा केली जाते.

परंतु जर तुमच्या आधार कार्डावर एखादी चूक असेल तर तुम्हाला समस्य़ांचा सामना करावा लागू शकतो. जर त्यात कोणतीही चूक असेल तर ती आता लगेच दुरूस्त करणं सोपं झालं आहे.

UIDAI नं पत्ता, नाव, जन्मतारीख असे महत्त्वाचे बदल करण्याची प्रक्रिया आता सोपी केली आहे. आता मोबाईल फोनद्वारे घरबसल्या हे काम करणं सोपं झालं आहे. जर तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख यात कोणतेही बदल करायचे असतील तर खालील प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल.

  • आधार कार्डावर पत्ता बदलण्यासाठी resident.uidai.gov.in या वेबसाईटवर जा. त्यानंतर Aadhaar Update Section मध्ये देण्यात आलेल्या ‘Request Aadhaar Validation Letter’ वर क्लिक करा. त्यानंतर सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल ओपन होईल.
  • त्यानंतर तुमच्या १२ अंकी आधार कार्डाद्वारे लॉग इन करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे एक लिंक येईल.
  • ओटीपी आणि कॅप्चा टाकून व्हेरिफाय करा. त्यानंतर ‘Proceed to Update Address’ वर क्लिक करून Update Address via Secret Code चा पर्याय निवडावा लागेल.
  • सिक्रेट कोड एन्टर केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला दिसणारा अपडेच रिक्वेस्ट नंबर सेव्ह करून ठेवा.
  • जर तुम्हाला आधार कार्डावर नावात काही बदल करायचा असेल तर तुम्हाला प्रथम ssup.uidai.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंत त्या ठिकाणी असलेल्या प्रोसिड टू अपडेट या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
  • त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर १२ अंकी आधार कार्ड क्रमांकानं लॉग इन करा. यानंतर स्क्रिनवर देण्यात आलेल्या कॅप्चा टाका आणि त्यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.
  • ओटीपी एन्टर केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. त्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला टाकावी लागेल. या ठिकाणी तुम्हाला नावापासून ईमेल आयडीपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत.
  • त्यानंतर जर तुम्हाला नावात बदल करायचा असेल तर Name वर क्लिक करा. परंतु यासाठी तुमच्या एकडे एक अन्य आयडीप्रुफ असणं आवश्यक आहे. आयडी प्रुफ म्हणून पॅन कार्ड, लायसन्स, वोटर आयडी, रेशनकार्डाचा वापर करता येऊ शकतो.
  • सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशन ओटीपी येईल त्यानंतर तो व्हेरिफाय करून सेव्ह चेंजवर क्लिक करा. अशाच प्रकारे तुम्हाला याच वेबसाईटवरून आपली जन्मतारीखही बदलता येईल.
  • यासाठीही सर्वप्रथम तुमचा आधार क्रमांक टाकून तो व्हेरिफाय करा. त्यानंतर ओटीपी आणि कॅप्चा कोड टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून Date Of Birth निवडा. त्यानंतर त्यात आवश्यक ते बदल करून घ्या,
  • दरम्यान, ही प्रोसेस करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आधार कार्डमध्ये सातत्यानं अपडेट करण्याची परवानगी देण्यात आली नाही.
  • जन्म तारखेबद्दल नियम अतिशय कडक आहेत. ती तुम्ही केवळ एकदाच अपडेट करू शकता.

Tags: Aadhar cardaadhar updationUIDAI
Previous Post

निर्बंध कालावधीत झाले एक लाख ४८ हजार ५०० शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण

Next Post

8GB Ram आणि 5,000mAh बॅटरीसह येईल हा स्वस्त फोन; 7 जूनला होतील भारतात लॉन्च

RelatedPosts

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन
Featured

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

July 24, 2025
बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
Featured

बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

July 23, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
8GB Ram आणि 5,000mAh बॅटरीसह येईल हा स्वस्त फोन; 7 जूनला होतील भारतात लॉन्च

8GB Ram आणि 5,000mAh बॅटरीसह येईल हा स्वस्त फोन; 7 जूनला होतील भारतात लॉन्च

INDIAN CURRENCY

केवळ 5 हजार रुपये गुंतवून मिळवा 50000, या व्यवसायासाठी मोदी सरकारही करत आहे मदत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तुकडोजी महाराजांनी लोकप्रबोधन केले, राष्ट्रभक्ती रुजवली

तुकडोजी महाराजांनी लोकप्रबोधन केले, राष्ट्रभक्ती रुजवली

July 21, 2025
बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

July 23, 2025
विशेष वृत्त – पावसाळ्यातील वीजसुरक्षा

जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज

July 23, 2025
तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

July 24, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.