• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

निर्बंध कालावधीत झाले एक लाख ४८ हजार ५०० शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण

Team by Team
June 3, 2021
in अकोला, योजना
Reading Time: 1 min read
79 1
0
निर्बंध कालावधीत झाले एक लाख ४८ हजार ५०० शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाला कडक निर्बंधांची अंमलबजावणी १५ एप्रिल पासून सुरु झाली होती. तेव्हापासून ते दि.३१ मे पर्यंतच्या कालावधीत अकोला जिल्ह्यात एक लाख ४८ हजार ५०० थाळ्यांचे मोफत वितरण झाले. त्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब  गरजू लाभार्थ्यांच्या पोटाला आधार झाला.

यासंदर्भात जिल्हा पुरवठा कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, दि. १५ एप्रिलपासून  जिल्ह्यात कडक निर्बंध सुरु झाले होते. त्यापार्श्वभुमिवर रोजंदारीने कामावर जाणारे, गोरगरिब लोकांना भेडसावणारी जेवणाची समस्या सोडविण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या. शिवभोजन थाळी ही त्यातीलच एक. त्या आधी शिवभोजन थाळी ही पाच रुपये दराने उपलब्ध होत होती. निर्बंधांच्या कालावधीत हीच थाळी शासनाने विनामूल्य तसेच शक्य तिथे पार्सल सुविधेद्वारे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील १३ शिवभोजन थाळी केंद्रांवरुन जिल्ह्याभरात एक लाख ४८ हजार ५०० थाळ्यांचे मोफत वितरण झाले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवभोजन थाळी ही योजना दि.२६ जानेवारी २०२० पासून सुरु झाली. या योजनेअंतर्गत गरीब व गरजू लोकांना दहा रुपये दराने भोजन दिले जाते. मात्र नंतर कोरोना कालावधीत शासनाने हे दर पाच रुपये प्रतिथाळी याप्रमाणे केले. कडक निर्बंधांच्या कालावधीत (दि. १५ एप्रिल पासून) आतापर्यंत जिल्ह्यातील १३ केंद्रामधुन एक लाख ४८ हजार ५०० थाळ्यांचे मोफत वितरण झाले. शहरी भागात आपल्या विविध कामानिमित्त येणाऱ्या गोरगरिबांसाठी स्वस्त दरात स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन देणारी ही योजना असून त्याचा लाभ गरीब आणि गरजू जनतेला होत आहेत.  या शिवभोजन थाळीमध्ये ३० ग्रॅमच्या दोन चपाती, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅमचा एक मूद भात आणि १००  ग्रॅमचे एक वाटी वरण इतके भोजन देण्यात येते.  शिव भोजन थाळी योजनेला लोकांनी भरघोस प्रतिसाद देत आहे. कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमिवर शासनाने गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त पाच रुपये इतक्या कमी दरात जेवण उपलब्ध करून दिले. तर आता संचारबंदीच्या कालावधीत शासनाव्दारे मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या मुख्यालयी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामध्ये अकोला शहर व बार्शीटाकळी येथे प्रत्येकी तीन ठिकाणी, मुर्तिजापूर व तेल्हारा येथे प्रत्येकी दोन ठिकाणी तर अकोट, बाळापूर, पातूर येथे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण १३ ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु आहेत. आताही निर्बंध शिथिल झाले असले तरी लोक या थाळीचा लाभ घेऊन आपली भूक शमवित आहेत.

Previous Post

Akola Corona Cases: 148 पॉझिटीव्ह, 408 डिस्चार्ज, आठ मृत्यू

Next Post

Aadhaar Card वर नाव, पत्ता, जन्म तारीख घरबसल्या करा दुरूस्त; पाहा संपूर्ण प्रक्रिया

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
आधार कार्ड UIDAI

Aadhaar Card वर नाव, पत्ता, जन्म तारीख घरबसल्या करा दुरूस्त; पाहा संपूर्ण प्रक्रिया

8GB Ram आणि 5,000mAh बॅटरीसह येईल हा स्वस्त फोन; 7 जूनला होतील भारतात लॉन्च

8GB Ram आणि 5,000mAh बॅटरीसह येईल हा स्वस्त फोन; 7 जूनला होतील भारतात लॉन्च

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.