• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

Akola Corona Cases: 148 पॉझिटीव्ह, 408 डिस्चार्ज, आठ मृत्यू

Team by Team
June 2, 2021
in अकोला, Corona Featured
Reading Time: 1 min read
81 2
0
Corona Cases
13
SHARES
593
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :  आज दि.2 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1561 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1413 अहवाल निगेटीव्ह तर 148  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 408  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर आठ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.1) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 41 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 56058(42118+13763+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 148 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 41= एकूण पॉझिटीव्ह- 189.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 271497 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 268436 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2671 नमुने होते. आजपर्यंत एकूण 271429 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 229311 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

148 पॉझिटिव्ह

आज दि.2  दिवसभरात 148 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 60 महिला व 88 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-सहा, अकोट-62, बाळापूर-21, बार्शीटाकळी- नऊ, पातूर-दोन, तेल्हारा-19 अकोला-29. (अकोला ग्रामीण-चार, अकोला मनपा क्षेत्र-25), दरम्यान काल (दि.1) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 41  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

408 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज  दि.2 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 19, आर्युवेदिक महाविद्यालय येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील एक,  अकोला ॲक्सीडेंट येथील एक, हार्मोणी हॉस्पीटल येथील  एक, यकिन हॉस्पीटल येथील  पाच, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, गोयंका गर्ल्स हास्टेल पाच, थोटे हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन,  अवघाते हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील दोन, लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील आठ, तर होम आयसोलेशन मधील 350 असे एकूण 408 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 आठ जणांचे मृत्यू

आज  दि.2 दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात,

पांगरा ता. पातूर येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26 मे रोजी दाखल  झाले होते.

विवरा ता. पातूर येथील 40 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 23 मे रोजी दाखल केले होते.

दाताळा ता. मुर्तिजापूर येथील 55 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 24 मे रोजी दाखल केले होते.

शिव नगर येथील 56 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 24 मे रोजी दाखल केले होते.

बाळापूर येथील 23 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 1 जून रोजी दाखल केले होते.

अकोट येथील 46 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 27 मे रोजी दाखल केले होते.

बोरगाव मंजू येथील 69 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 30 मे रोजी दाखल केले होते.

बाजोरीया नगर येथील 66 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 31 मे रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

3894 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 56058(42118+13763+177) आहे. त्यात 1080 मृत झाले आहेत. तर 51084 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 3894 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola newsAkola news in Marathicorona cases in akola
Previous Post

अकोला जिल्ह्यामध्ये विज पडणे, गारपिट व अतिवृष्टी होण्याची शक्यता सर्तकतेचा इशारा

Next Post

निर्बंध कालावधीत झाले एक लाख ४८ हजार ५०० शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
निर्बंध कालावधीत झाले एक लाख ४८ हजार ५०० शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण

निर्बंध कालावधीत झाले एक लाख ४८ हजार ५०० शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण

आधार कार्ड UIDAI

Aadhaar Card वर नाव, पत्ता, जन्म तारीख घरबसल्या करा दुरूस्त; पाहा संपूर्ण प्रक्रिया

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.