• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

15 जुन पर्यंत जनता भाजी बाजार येथे फक्त किरकोळ भाजी व फळ विक्रीस मुभा – मनपा प्रशासन.

Media Desk by Media Desk
June 1, 2021
in अकोला, Featured, अकोला शहर
Reading Time: 1 min read
87 1
0
शेतकरी गट पोहोचविणार घरपोच भाजीपाला
14
SHARES
626
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि- 1 जुन 2021 अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भावास आळा घालण्याच्या दृष्टीने मा.जिल्हाधिकारी यांचे दि. 31/5/2021 रोजीचे प्राप्त आदेशान्वये शहरी व ग्रामीण भागा करीता दि.15/6/2021 चे रात्री 12 वाजे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याबाबतचे आदेश निर्गमीत झाले आहेत. त्या अनुषंगाने मनपा आयुक्‍त नीमा अरोरा यांच्‍या आदेशान्‍वये शहरातील जनता भाजीबाजार संदर्भाने खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्‍यात आले आहे.

1. जनता भाजी बाजार येथील किरकोळ भाजीपाला व फळ व्यवसायीकास भाटे क्लब येथे व्यवसाय करण्याबाबत या पुर्वी पारीत करण्यात आलेले आदेश रदद करण्यात आले असुन त्यांना जनता भाजी बाजार येथे शासनाने दिलेल्या विहीत वेळेत व्यवसाय करण्यास मुभा राहिल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

2. जनता बाजार येथील सर्व प्रकारची जिवनावश्यक दुकाने/किराणा/औषधी दुकाने ही सकाळी 7 ते दुपारी 2 वाजे पर्यंत व कृषीसेवा केंद्राची दुकाने ही सकाळी 7 ते दुपारी 3 वाजे पर्यंत सुरु राहतील.

3. तसेच या व्यतीरीक्त इतर बिगर अत्यावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजे पर्यंत सुरु राहतील मात्र शनिवार व रविवार रोजी पूर्णत: बंद राहतील.

4. महात्मा फुले भाजी बाजार – वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार – लोणी रोड या ठिकाणी घाऊक व्यवसाय करण्याकरिता आवश्यक व्यवस्था असल्यामुळे पर्यायी जागा म्हणुन जनता भाजी बाजाराचा यापूढे हर्रासी करीता वापर करता येणार नाही. उपरोक्त व्यवसाय धारकांना व्यवसाय करतांना सोशल डिस्टंसिंग तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. सदरचे आदेश हे दि. 1 जुन 2021 रोजीचे सकाळी 8 वाजता पासून लागू होतील. कृपया संबंधीतांनी याची नोंद घ्‍यावी.

Previous Post

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम: ९०० जणांना प्रशिक्षित करुन ‘पॅरामेडीकल’ सेवांसाठी मनुष्यबळ निर्मिती

Next Post

केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालया कडुन दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी अर्ज मागविले

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालया कडुन दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी अर्ज मागविले

केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालया कडुन दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी अर्ज मागविले

लस

Akola Vaccination : उद्या या ठिकाणी लसीकरण चालू राहील

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.