• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोल्यात शासकीय निवासस्थानी सरकारी कर्मचाऱ्याची हत्या; आत्महत्येचा रचला बनाव

Murder in Akola: अकोला (Akola) जिल्ह्यातील तेल्हारा पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याची शासकीय निवासस्थानी हत्या (Murder in government residence) करण्यात आली आहे.

Team by Team
May 31, 2021
in अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
84 0
0
crime murder
15
SHARES
603
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, 31 मे: अकोला (Akola) जिल्ह्यातील तेल्हारा पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याची शासकीय निवासस्थानी हत्या (Murder in government residence) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी हत्या केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला होता. पण घरात सांडलेल्या रक्तावरून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आहे. ही हत्या नेमकी कोणी केली आणि कशासाठी केली, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून सध्या अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे.

संबंधित हत्या झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याचं नाव सुरेश भोजने असून ते तेल्हारा पंचायत समितीत चतुर्थश्रेणी पदावर कार्यरत होते. मागील काही वर्षांपासून ते आपल्या पत्नी आणि मुलासोबत तेल्हारा पंचायत समितीच्या वसाहतीमध्ये राहत होते. काल (रविवार) 30 मे रोजी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळून आला आहे. प्रथमदर्शीनी ही आत्महत्या वाटत होती, पण हा घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

हे ही वाचा- अकोला जिल्ह्यातील ग्राम भांबेरी येथे एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी,संशयित पोलिसांच्या ताब्यात

पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, मृत भोजने यांच्या गळ्याला लावलेला फास पूर्णपणे टेकला नव्हता. दोरखंड आणि भोजने यांच्या मानेत बरंच अंतर होतं. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याशिवाय पंचनाम्यादरम्यान पोलिसांना भोजने यांच्या गळ्यावर दोन व्रण देखील आढळले आहेत. एवढेच नव्हे तर ज्या खोलीत मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता, त्या खोलीत बऱ्याच ठिकाणी रक्त देखील सांडलं आहे. शिवाय घरातील काही सामान देखील अस्ताव्यस्त पडलं होतं. त्यामुळे ही आत्महत्या नसनू घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरु केला आहे.

तेल्हारा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, त्यानंतर तपासाची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश देशमुख यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Tags: akola newsAkola news in Marathi
Previous Post

SBI मध्ये अकाऊंट असले तर हे नक्की वाचा , एका दिवसांत काढता येणार इतकी रक्कम

Next Post

इयत्ता १२ वीच्या परीक्षा होणार की नाही?, सुप्रीम कोर्ट कोणता निर्णय देणार

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
सुप्रिम

इयत्ता १२ वीच्या परीक्षा होणार की नाही?, सुप्रीम कोर्ट कोणता निर्णय देणार

केंद्र शासनाच्या पथकाने घेतले अकोल्यातील दुधाचे नमुने,’एफएसएसएआय’ चे पथक धडकल्याने विदर्भात खळबळ

रोज प्या ताक, लस्सी इम्युनिटी, वजन याशिवाय अनेक आहेत हे फायदे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.