• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 4, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home नोकरी

Sarkari Naukri 2021: पोस्टात नोकरीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख, महाराष्ट्रात 1940 पदासांठी भरती

Team by Team
May 29, 2021
in नोकरी
Reading Time: 1 min read
104 2
0
India Post GDS Recruitment 2020 : दहावी पास उमेदवारांना पोस्टात ४ हजार २६९ जागांची भरती
19
SHARES
759
VIEWS
FBWhatsappTelegram

भारतीय पोस्ट खात्यानं (Indian Post Department) ग्रामीण भागातील पोस्ट सेवकांच्या (Gramin Dak Sevak) 4368 पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 मे 2021 पर्यंत वाढवली आहे. या आधी ही मुदत 26 मे 2021 होती. ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप या पदासाठी अर्ज केलेला नाही, त्यांना आजही ही संधी आहे. ते पोस्ट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.appost.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदभरतीसाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार बिहार मंडळात (Bihar Circle) 1940 तर महाराष्ट्र मंडळात (Maharashtra Circle) 2428 रिक्त जागांवर भरती होईल.

कोणतीही लेखी परीक्षा न देता केवळ दहावी उत्तीर्ण या पात्रतेवर सरकारी नोकरी मिळण्याची ही उत्तम संधी आहे. ग्रामीण भागातील अल्पशिक्षित मुलांसाठी ही सुवर्ण संधी असून अद्याप अर्ज केलेला नसल्यास मुदत वाढीमुळे त्यांना आणखी एक संधीही उपलब्ध झाली आहे. मोठ्या संख्येनं पदभरती होणार असल्यानं नोकरी मिळण्याची शक्यताही अधिक आहे. सध्याच्या बिकट परिस्थितीत सरकारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणारी कर्मचारी भरती दिलासादायक आहे

हेही वाचा

मेगा भरती ! रेल्वेमध्ये ३२ हजारांहून अधिक जागांसाठी आजपासून करता येणार अर्ज

तरुणांना खुशखबर..! SBI मध्ये १३ हजार ७३५ रिक्त जागांसाठी मेगाभरती

शैक्षणिक पात्रता

या पदांवर भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डाची दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसंच उमेदवाराला इंग्रजी आणि स्थानिक भाषेचं ज्ञान असणंही आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी अधिसूचना (Notification) वाचावी.

अर्जापूर्वी अधिसूचना वाचा

या पदांसाठी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज करा. केवळ नियमांनुसार केलेला अर्ज वैध असेल. ऑनलाईन अर्जात कोणतीही चूक किंवा कमतरता आढळल्यास तो रद्द केला जाऊ शकतो.

वयोमर्यादा

ग्रामीण पोस्ट सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय (Age) 18 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेत इतर मागासवर्गीय वर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त तीन वर्षे तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना पाच वर्षे सवलत देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा न घेता गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 27 एप्रिल 2021

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 29 मे 2021

अधिकृत वेबसाइट

www.appost.in

Tags: Gramin Daak SevakIndian Post DepartmentIndian Post Department Recruitment
Previous Post

बुलडाणा: लाच म्हणून दारू व मटनाची पार्टी घेणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठ्यास अटक

Next Post

शारीरिक संबंध ठेवू दे नाहीतर बहिणीला मारून टाकेन म्हणत शिक्षकाचा मेव्हणीवर बलात्कार

RelatedPosts

खंडवा-अकोट रेल्वेमार्ग
Featured

मेगा भरती ! रेल्वेमध्ये ३२ हजारांहून अधिक जागांसाठी आजपासून करता येणार अर्ज

January 24, 2025
स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये माजी सैनिकांसाठी पदभरती
Featured

तरुणांना खुशखबर..! SBI मध्ये १३ हजार ७३५ रिक्त जागांसाठी मेगाभरती

December 17, 2024
खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होणार
Featured

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ८वा वेतन आयोग लवकरच

November 25, 2024
mpsc
Featured

MPSC च्या उशिरा अधिसूचनेमुळे ५० हजार जणांच्या नोकऱ्या धोक्यात

November 5, 2024
PLI Scheme
Featured

जर्मनीत नोकरीच्या विविध संधी इच्छूकांसाठी जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी अकोला येथे भरणार वर्ग

August 20, 2024
जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी
Featured

जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी

August 20, 2024
Next Post
rape crime

शारीरिक संबंध ठेवू दे नाहीतर बहिणीला मारून टाकेन म्हणत शिक्षकाचा मेव्हणीवर बलात्कार

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू

Akola Corona Cases: 145 पॉझिटीव्ह, 478 डिस्चार्ज, आठ मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.