• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

ब्रेकिंग- अकोला जिल्ह्यातील ग्राम भांबेरी येथे एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी,संशयित पोलिसांच्या ताब्यात

Team by Team
June 9, 2021
in अकोला, Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
104 1
0
crime murder
15
SHARES
750
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा दि. २९ मे :- आजची सकाळ अकोला जिल्ह्यासाठी रक्तरंजित निघाली असून तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भांबेरी या गावात आपसी वादातून वडील आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आली यात वडिलांच्या जागीच मृत्यू झाला असून गंभीर अवस्थेत मुलाला अकोला येथे हलवण्यात आले

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील भांबेरी गावात आजची सकाळ भयंकर निघाली सुत्रांनकडून मिळालेल्या माहिती नुसार भांबेरी येथील देविदास भोजने आपल्या परिवारासोबत राहत होते गावात आपसी वाद बऱ्याच वर्षापासून सुरू होता आज पहाटेच्या सुमारास हा वाद विकोपाला गेल्याने अंदाजे ७० वर्षीय देविदास भोजने यांच्या डोक्यात लोखंडे पाईपणे जबरदस्त प्रहार केल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या देवीदास भोजने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर देविदास भोजने यांचा मुलगा तीस वर्षीय अजय भोजने याला देखील जबर मारहाण करण्यात आली त्या अवस्थेत पडलेल्या अजय भोजने याला तात्काळ उपचारासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात आणले असता स्थानिक डॉक्टरांनी अकोला रुग्णालय येथे हलवण्याचे सांगितले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे ठाणेदार निलेश देशमुख आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले सदर घटनेत एक संशयित आरोपीला अटक केली असून नेमकी ही हत्या कोणी व का केली याचा तपास सुरू आहे आज सकाळी घडलेल्या या हत्याकांडाने येणारा परिसर हादरून आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: akola news
Previous Post

१ जूनपासून पुन्हा १५ दिवसांचा लॉकडाऊन? ; नवी नियमावली सोमवारी

Next Post

धक्कादायक! विवाहित प्रेयसीने मित्राशी शरीरसंबंध ठेवण्यास दिला नकार; डोक्यात दगड घालून केली हत्या

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
crime murder

धक्कादायक! विवाहित प्रेयसीने मित्राशी शरीरसंबंध ठेवण्यास दिला नकार; डोक्यात दगड घालून केली हत्या

crime news

अमरावती : लैंगिक शोषणामुळे अल्पवयीन गर्भवती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.